WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Recruitment नवी मुंबई महानगरपालिकेत भरती पगार 1 लाख 32 हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Recruitment आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नवी मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे किती पदांची भरती निघाली आहे अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा कागदपत्र कोणते लागतील पात्रता निकष काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण पाहणार आहोत नवी मुंबईमध्ये भरती संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे तर बघुयात संपूर्ण माहिती.

Navi Mumbai Recruitment पूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे प्रत्येक युवावर्ग असेल विद्यार्थी असेल शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधत असतो तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी देखील आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे प्रत्येकाला एक नोकरीची आवश्यकता असते कारण एक चांगली नोकरी मिळाली तर त्याला एक चांगलं सुखी समृद्ध जीवन जगता येतं यासाठी तो नेहमी धडपड करत असतो तर आता तुमच्यासाठी ही संधी चालून आलेली आहे पगार देखील भरपूर आहेत तर सर्व तपशील आपण बघूयात.

Navi Mumbai Recruitment सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC)नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट आणि गट डमधील विविध संवर्गातील पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने या भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्रशासकीय, अभियांज्ञिकी, तांत्रिक, वित्त, सार्वजनिक आरोग्य अशा अनेक विभागांमध्ये भरती करण्यात आली आहे. गट क आणि गट ड मधील ही भरती ६२० पदांसाठी आहे.

या नोकरीसाठी तुम्ही २८ मार्चपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीथ ११ मे २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

कोणत्या पदांसाठी भरती अन् पगार किती?
बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी भरती आहे. या पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर सिविल इंजिनियर, ज्युनियर बयोमेडिकल इंजिनियर, उद्यान अक्षिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवर या पदांसाठी ३८६००-१२८०० रुपये पगार मिळणार आहे.

डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ या पदासाठी ५४०० ते ११२४०० पगार मिळणार आहे.
नेत्र चिकीत्सक सहाय्यक पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे. आरोग्य सहाय्यक महिला, औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी २९२००-९२३०० रुपये गार मिळणार आहेय याचसोबत उद्यान सहाय्यक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये किती पदासाठी भरती निघालेली आहे आपल्याला अर्ज कसा करायचा आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहेत प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment