WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदवी पास वर सरकारी नोकरी आतच अर्ज करा Navi Mumbai Municipal Corporation

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) मार्फत NMMC Recruitment 2026 (नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026) अंतर्गत गट–अ, गट–ब व गट–क मधील विविध पदांसाठी एकूण 132 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


Total जागा : 132 


पदांची नावे ( Post Name )  : 

पद क्र. 1) वैद्यकीय तज्ञ / अधिकारी 

पद क्र. 2) सहाय्यक आयुक्त

पद क्र. 3) महापालिका उपसचि

पद क्र. 4) सहाय्यक विधी अधिकारी

पद क्र. 5) कनिष्ठ अभियंता (विद्युत)

पद क्र. 6) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)


पात्रता ( Qualification )  : 

पद क्र. 1) MD / MBBS / पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी

पद क्र. 2) कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र. 3) (i) विधी शाखेतील पदवी (ii) किमान 03 वर्षांचा अनुभव

पद क्र. 4) (i) विधी शाखेतील पदवी (ii) किमान 03 वर्षांचा अनुभव

पद क्र. 5) विद्युत अभियांत्रिकीतील पदवी

पद क्र. 6) यांत्रिकी अभियांत्रिकीतील पदवी


टीप ( Note ) :कृपया सविस्तर जाहिरातीची PDF पाहा


पगार प्रति महिना ( Pay Scale Per Month ) :

नियमांनुसार 


वयाची अट ( Age Limit ) : 

01 डिसेंबर 2025 रोजी,(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

पद क्र. 1) 18 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण : नवी मुंबई


फी ( Fee ) :  General/OBC: रु 1000/-

( SC/ST/ExSM: रु 900/- )


अर्ज कसा करावा ( How To Apply ) : ऑनलाइन


अर्ज करण्याची अंतिम तारीखा : 04 फेब्रुवारी 2026


अधिकृत वेबसाइट : www.nmmc.gov.in

Leave a Comment