WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा दणका वसुली सुरू! पाहा यादीत तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना एक जुलैपासून सुरू केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आता यातच मोठी अपडेट समोर येत आहे की राज्य सरकार आता काही महिलांचे वसुली सुरू करणार आहे याबद्दल आपण अधिकृत पाहुयात

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana पूर्ण माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी विविध विभागांच्या मदतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाच्या छाननीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

छत्रपती संभाजीगनरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महिला स्वतः योजनेचा लाभ नाकारात आहेत. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमन्द्रे यांनी बोलताना माहिती दिली आहे.

जिल्ह्यात काही महिलांनी अर्ज करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असे अर्ज केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 10 अर्ज दाखल झाले आहेत.

महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमन्द्रे यांनी गेल्या आठ दिवसात विभागाकडे दहा ते बारा अर्ज दाखल झाल्याची माहिती दिली. आम्हाला मिळत असलेल्या लाडकी बहीण योजनेचं अनुदान बंद करण्यात यावं अशा प्रकारचे अर्ज देण्यात येत आहेत. महिलांनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे आता आम्हाला लाभ नको आहे, असं त्या महिलांनी म्हटलं आहे.


७वा हप्ता या तारखेला मिळणार Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहा हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 52 लाख लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम 1500 रुपयांप्रमाणं 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान देण्यात आली होती.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जानेवारीच्या अगोदरपासून जानेवारीच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं म्हटलं. जानेवारी महिन्यासाठी अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3690 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे

लाडक्या बहिणीकडून अर्ज सुरू!

मागील आठ दिवसापासून अशा प्रकारचे दोन तीन अर्ज येत आहेत. आम्ही या योजनेसाठी पात्र होतो, अर्ज केला होता. आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे, लाभ बंद करण्यात यावा असा उल्लेख करण्यात आला आहे. महिलांच्या अर्जात विशिष्ट कारणं नाहीत मात्र आम्ही आमच्या स्तरावरुन त्याची डॅशबोर्डवरुन पडताळणी करुन लाभ कमी करण्यासंदर्भातील कार्यवाही करु, असं रेश्मा चिमन्द्रे यांनी म्हटलं.

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पात्र अपात्र बाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत त्यामुळं त्याबाबत कसलिही कार्यवाही सुरु नाही, असंही रेश्मा चिमन्द्रे म्हणाल्या आहेत.

वरील वृत्तत आपण या योजनेविषयी सर्व माहिती पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment