WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Minimum bank balance rule RBI चा नवीन नियम आता बचत खात्यात एवढीच रक्कम ठेवता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Minimum bank balance rule आज आपण पाहणार आहोत की आपल्या बचत खात्यामध्ये आपल्याला किती रक्कम ठेवावी लागते कमीत कमी या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की आरबीआयचा नियम नेमका काय आहे आणि या नियमांचे जर आपण उल्लंघन घेतलं तर आपलं सेविंग अकाउंट वर काय परिणाम होतो याची माहिती आपण पाहणार आहोत

Minimum bank balance rule RBI पूर्ण माहिती

राज्यभरातील देशभरातील बँकांचे काही नियम असतात आणि या बँकांना हँडल करणारे आरबीआय असते आरबीआयच्या तत्वाने गाईडलाईन त्याचप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येक बँकेला जावं लागतं आता आरबीआयचा मिनिमम बँक अकाउंट बद्दल काही नियम आहे त्या नियमाची माहिती आपल्याला पाहिजे की आपलं जर कुठे बँकेत सेविंग खात असेल तर आपल्याला कमीत कमी किती बॅलन्स बजेट ठेवावे लागतात त्याच्यामुळे आपला खात बंद होणार नाही याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत

Minimum bank balance rule RBI बँकांनी मागील काही दिवसांमध्ये मिनिमम बॅलन्स चा नियम काढलेला आहे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी रक्कम बँक खात्यामध्ये किती ठेवायची या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.

ज्याप्रकारे बँक खात्यात जास्तीत जास्त किती पैसे ठेवू शकतो त्याच प्रकारे कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील या संदर्भात या संदर्भात होता नवीन नियम व अटी लागू झालेले आहेत. बँक खात्यात मिनिमम बॅलन्स का ठेवावे लागते. मित्रांनो तुमच्या अकाउंट चालू राहावे यासाठी मिनिमम बॅलन्स शी गरज असते यासंदर्भात प्रत्येक बँकेने वेगवेगळे नियम काढलेला आहेत.

जर तुम्ही मिनिमम बॅलन्स पेक्षा कमी पैसे जर अकाउंट मध्ये ठेवले तर तुम्हाला नॉन मेंटेनन्स फाईन हा लावला जातो.त्यामुळे या पेनल्टी पासून वाचायचे असल्यास आपल्याला मिनिमम बॅलन्स पेक्षा जास्त पैसे ठेवावे लागतील.

SBI बँकेचे मिनिमम बॅलन्स

जेव्हा तुम्ही एसबीआय बँकेमध्ये खाते ओपन करतात त्या दिवसापासून तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे खात्यामध्ये ठेवावेच लागते सर तुम्ही शहरी भागामध्ये खाते ओपन केलेले असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपये बँकेत ठेवणं आवश्यक आहे.

छोट्या शहरात आणि नगरांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स त्याने आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात तुमचे खाते असेल तर तुम्हाला हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट खोलले असेल तर तुम्हाला इथे पैसे भरण्याची काही गरज नाही.

Minimum bank balance rule RBI चा नवीन नियम आता बचत खात्यात एवढीच रक्कम ठेवता येईल.मध्ये मिनिमम बॅलन्स शाखा नियम व अटी

पंजाब नॅशनल बँकेने खातेदारांसाठी त्यांचे खाते चालू ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स किती ठेवा या संदर्भात नियम व अटी जाहीर केलेले आहेत यामध्ये जर तुम्ही मेट्रो शहरांमध्ये असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये कमीत कमी ठेवावे लागतात लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये
हजार रुपये ठेवावे लागतात.

HDFC बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स किती लागते

एचडीएफसी बँक ही आता प्रायव्हेट बँकांमध्ये सर्वात मोठी बँक आहे त्यामुळे तुमच्या खाते जसे ओपन केले त्या दिवसापासून तुम्हाला खात्यामध्ये दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. शहरी भागामध्ये दहा हजार रुपये ठेवावे लागतील आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही कमीत कमी रक्कम ही पाच हजार रुपये ठेवावे लागेल. जर अर्ध शहरी म्हणजे नगरासारखे भाग असेल तर तिथे तुम्हाला 2500 रुपये ठेवावे लागतात.

indusind bank इंडसलँड बँक मध्ये मिनिमा बँकेचे नियम पाहू

इंडसइंड बँक ही प्रायव्हेट बँक असून यामध्ये ए आणि बी च्या श्रेणींमध्ये पैसे किती ठेवायचे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. A श्रेणीच्या लोकांसाठी तुम्हाला दहा हजार रुपये खात्यामध्ये ठेवावे लागतात त्यानंतर बी या श्रेणीसाठी खातेधारकांना दहा हजार रुपये ठेवावे लागतात आणि C श्रेणीच्या लोकांना खात्यामध्ये ते पाच हजार रुपये ठेवावे लागतात.

Yes Bank येस बँक मधील खातेदारांसाठी मिनिमम बॅक बॅलन्स

येस बँक च्या सेविंग अडवांटेज अकाउंट मध्ये खातेदारांना दहा हजार रुपये कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. जर तुम्ही दहा हजार रुपये कमीत कमी रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला दंड म्हणून 500 रुपये भरावे लागतात.

ICICI Bank आयसीआयसीआय बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स या अटी पाहू

आयसीआयसीआय बँकेमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे दहा हजार रुपये ठेवावे लागते शहरे आणि मेट्रो भागामध्ये या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहेत त्यानंतर अर्ध शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये तुम्ही 5000 आणि दोन हजार रुपयांपर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवू शकता.

Koatak Mahindra कोटक महिंद्रा या बँकेमध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स हे दहा हजार रुपये ठेवावे लागते ही मर्यादा शहरी लोकांसाठी देण्यात आलेली आहे जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेमध्ये दहा हजारांपेक्षा कमी रक्कम ठेवले तर पाचशे रुपये दंड म्हणून तुम्हाला दर महिन्याला आकारला जाईल.

अशाप्रकारे आपण पाहिले की राज्यातील देशभरातील बँकांचे काही प्रत्येकाचे मिनिमम अकाऊट संदर्भात काही नियम आहेत याचीच माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment