WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila schemes maharashtra राज्यातील महिलांसाठी सरकार चालवते या 5योजना करतील तुम्हाला मालामाल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila schemes maharashtra आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील महिलांसाठी सरकार पाच योजना चालवत आहे या पाच योजनांची बद्दल तुम्हाला आपण माहिती घेणार आहोत या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला तर नक्कीच मालामाल
होतं आणि याचा लाभ कसा घेता येईल याचीच माहिती आपण बघूयात

Mahila schemes maharashtra पूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरच आहे सरकारी या योजना लागू करत आहे त्यामुळे याचा भरपूर तुम्हाला फायदा होईल जसं की महाराष्ट्रात अत्यंत कमी कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि ती लोकप्रिय झाली ही योजना सर्वात लोकप्रिय आहे परंतु या योजने व्यतिरिक्त आणखीन देखील भरपूर सर्वांसाठी सरकारकडून महिलांसाठी पाच योजना आहेत या योजना तुम्हाला माहीत नसतील याची संपूर्ण माहिती आपण विश्लेषित घेणार आहोत जेणेकरून या योजनेचा लाभ आपल्याला मिळेल आणि चांगले पैसे मिळतील

भारतामध्ये दरवर्षी १३ फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जातो. हा दिवस प्रसिद्ध कवी, स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर असलेल्या सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सरोजिनी नायडू यांनी महिलांच्या हक्कांसाठी खूप महत्त्व दिलं आणि त्यांचं मत होतं की, “जर पुरुष देशाचा मान असतील, तर महिला त्या देशाची पायाभरणी आहेत.”

२०१४ मध्ये, महिलांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी सरोजिनी नायडू यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून भारतात १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. हा दिवस महिलांना त्यांच्याबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांचे हक्क ओळखण्यासाठी महत्त्वाचा आहे.

सरकार महिलांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवता येईल. राष्ट्रीय महिला दिवसाच्या दिवशी, आम्ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी असलेल्या ५ महत्त्वाच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

महिलांसाठी या पाच योजना आहेत .

महिला समृद्धि योजना

महिला समृद्धि योजना (MSY) एक छोटी कर्ज योजना आहे, ज्यात महिलांना कमी व्याज दरांवर १.४० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवता येते. ही योजना खास करून त्या महिलांसाठी आहे ज्यांचा वार्षिक उत्पन्न कमी आहे किंवा त्या मागासलेल्या वर्गातील आहेत.

बीमा सखी योजना

बीमा सखी योजना सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केली आहे. यामध्ये १०वी पास महिलांना LIC एजंट बनवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. या योजनेमध्ये महिलांना ३ वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये स्टायपेंड दिलं जातं. पहिल्या वर्षात ७,००० रुपये, दुसऱ्या वर्षात ६,००० रुपये आणि तिसऱ्या वर्षात ५,००० रुपये प्रति महिना दिलं जातं.

सुकन्या समृद्धि योजना

सरकारने मुलींच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धि योजना सुरू केली आहे. यामध्ये किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये दरवर्षी जमा करू शकता. सध्या या योजनेवर ८.२% व्याज मिळतं. या योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते, आणि २१ वर्षांनी आपली गुंतवणूक मॅच्युअर होऊन मिळते. या योजनेचा वापर मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी स्क्कम जमा करण्यासाठी केला जातो.

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना

महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना चालवत आहे. या योजनेवर ७.५% व्याज दिलं जातं. ही योजना २ वर्षाची आहे. त्यामुळे महिलांना दोन वर्षांपर्यंत गुंतवणूक कर येते. या योजनेचा फायदा महिलांना चांगल्या व्याज दरांनी मिळवता येईल. परंतु, ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंतच चालू आहे.

लखपति दीदी योजना

सरकारने ‘लखपति दीदी योजना’ सुरू केली आहे, ज्याचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे आहे. या योजनेत महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळतं. विशेष गोष्ट म्हणजे हे कर्ज व्याजमुक्त असतं. महिलांना स्वतचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे कर्ज दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना स्वयं सहायता गटाशी जोडावं लागतं.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील महिलांसाठी कोणत्या अशा योजना आहेत ज्या सरकार चालवतात आणि याचा फायदा आपल्याला होईल तर अशा सर्व वेट साठी आमच्या व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डऊनलोड करा

Leave a Comment