WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Link Aadhaar Card Voter ID आधार कार्डवर तुम्हाला हा बदल करावा लागणार अन्यथा कारवाई होणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Link Aadhaar Card  Voter ID आज आपण पाहणार आहोत की आधार कार्डवर आपल्याला कोणता महत्त्वाचा बदल करावा लागणारे आधार कार्ड आपल्याला कशाप्रकारे अपडेट करावे लागणार आहे आणि कशामुळे करावे लागणार आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत आधार कार्ड हा सर्वसामान्य नागरिकांचा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो यावेळीस आधार कार्ड विषयी एक महत्त्वाचे अपडेट सर्वसामान्यांसाठी आलेले आहे.

Link Aadhaar Card  Voter ID पूर्ण माहिती

भारत देशातील नागरिक त्वचा सर्वात मोठा पुरावा म्हणजेच आधार कार्ड आधार कार्डवर आपल्याला वेगवेगळे योजनांचा लाभ मिळत असतो आपल्याला कुठल्याही सरकार योजना असतील कुठलाही आपल्याला पुरावा लागत असेल तर आधार कार्डवर आपले बरेचसे काम होत असतात आधार कार्ड शिवाय कुठलेच काम आपली होत नाही आणि वेळोवेळी आधार कार्ड आपल्याला अपडेट करणे देखील गरजेचे असतं यामध्ये आपल्या मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असतं त्यानंतर आधार कार्ड हे बँकेच्या अकाउंट मध्ये देखील लिंक असणे गरजेचे असतं यामुळे सर्व त्यांची सरकारी योजनेची आपल्याला लाभ घेता येतो आता आधार कार्ड मध्ये आणखीन एक तुम्हाला महत्त्वाचा बदल करावा लागणार आहे यामुळे सरकारच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल यामुळे सरकारने आता महत्त्वाची अपडेट दिलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती.

Link Aadhaar Card  Voter ID : देशात आधार कार्ड हा नागरिकत्वासाठी महत्त्वाच्या शासकीय ओळखपत्र मानला जातो.दरम्यान आधार कार्ड ला यापूर्वी पॅन कार्ड आणि बँक खात्यासोबत लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे.सरकारकडून सुद्धा आपला पॅन कार्ड आधार कार्ड ला जोडण्यासाठी अनेकदा आव्हान करण्यात येत असते.सोबतच आधार PF घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या PF अकाउंट सोबत जोडणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

यात आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, लवकर प्रत्येक नागरिकाचा आधार कार्ड हा त्याच्या मतदान ओळखपत्रसोबत Online जोडले जाणार आहे.केंद्र निवडणूक आयोगाने नुकताच हा मोठा असा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात आता अंमलबजावणी होणार आहे.बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदार कार्ड बनविणाऱ्या लोकांना यामुळे मोठा झटका बसणार आहे.आधार आणि मतदार कार्ड एकमेकांसोबत लिंक करण्याचा मार्ग आता केंद्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मोकळा झालेला आहे.
कायदेशीर आणि राजकीय आव्हानावर आता चर्चा.
निवडणुकीदरम्यान बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा पाऊल महत्वाचा मानला जात आहे

मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर याच्या अंमलबजावणीवर विविध प्रश्नही उपस्थित केले जात आहे.निवडणूक आयोगाचा याबाबत कितीही चांगला उदेश्य असला तरी आधार कार्ड वोटर कार्ड सोबत लिंक करताना कायदेशीर आणि राजकीय आव्हाने काय आहेत याबाबत आता चर्चा होत आहे

याचा राजकीय पक्ष किंवा सत्ताधारी सरकार फायदा तर घेणार नाही ना अशी हि शंका व्यक्त केली जात आहे.मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचा यासाठी पारदर्शी कामकाज कसा असेल,नागरिकांच्या व्यक्तिगत Data आणि माहिती तर लिक होणार का? यावर Election Commission काय उपाय राबविणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Link Aadhaar Card Voter ID : कायद्यानुसार नागरिकांचे मतदार ओळखपत्र आधार सोबत लिंक करण्याची परवानगी.भारतात वर्ष 2021 मध्ये सरकारकडून लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानंतर सर्व नागरिकांचे मतदार ओळखपत्र हे आधारनंबर सोबत लिंक करण्याची परवानगी मिळालेली आहे.

यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने नागरिकांकडून त्यांचे आधार कार्ड क्रमांक मागताना ते लिंक करण्याची कारवाई सुरु केली होती.अर्थातच ज्या नागरिकांना आपला आधार नंबर मतदान कार्ड सोबत लिंक करायचा आहे ते तसे करू शकतात,ज्यांना हे करायचे नाही त्यांच्यावर कोणतेही पाबंदी निवडणूक आयोगाकडून नव्हती

या कायद्यानुसार निवडणूक आयोगाने देशभरात आतापर्यंत 66 कोटी 23 लाख आधार क्रमांक मिळविले आहे.
मात्र अद्यापही हे आधार नंबर मतदार ओळखपत्रसोबत जोडल्या गेले नाही.यामागे नागरिकांकडून आपल्या दस्तावेजाची गोपनीयता संदर्भात चिंता आणि व्यक्तिगत डाटा लीक होण्याची शक्यता ही सर्वात मोठी समस्या मानली जाते.

निवडणूक विभागाकडून जेव्हा आधार आणि मतदार ओळखपत्रांचा लिंक प्रक्रिया करण्यासाठी डेटाबेस गोळा  केला जाईल.तेव्हा नागरिकांचे आधार कार्ड आणि  मतदान ओळखपत्र डाटा सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान असेल.
या दरम्यान नागरिकांच्या मनात या संदर्भात कोणतीही शंका राहू नये,यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग कोणते सॉफ्टवेअर आणि साधनांचा वापर करेल हे सुद्धा पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

असे करता येते आधार मतदान ओळखपत्र सोबत लिंक.
जर कुणाला आपले आधार कार्ड मतदान ओळखपत्र लिंक करायचे असेल तर यासाठी निवडणूक विभागाच्या पोर्टलवर असे करता येते.आता आपण जाणून घेऊया याची स्टेप बाय प्रक्रिया पाहू आपले मतदार ओळखपत्र आधार सोबत लिंक करण्यासाठी निवडणूक विभागाच्या मतदार सेवा पोर्टलवर लॉगिन करा

येथे दिलेले स्टेप्स फॉलो करा.
पोर्टल वर दिलेल्या फॉर्म पर्यावर क्लिक करा.
जर तुम्ही यासाठी आधी नोंदणी केली असेल तर तुमच्या अधिकृत मोबाईल नंबर वर यासाठी पासवर्ड आणि कॅपच्या कोड येईल {CAPTCHA CODE} तो प्रविष्ट करून portal वे Log In करा.

जर यापूर्वी आधार – मतदान ओळखपत्र लिंक  करण्यासाठी नोंदणी केली नसेल,तर त्यासाठी पोर्टल वर दिलेल्या साइन-अप या पर्यायावर क्लिक करा.
येथे आधार लिंक करण्यासाठी नोंदणी करा.
यासाठी आपला मोबाईल नंबर नमूद करा.
तेथे दिलेला कॅपेचा कोड नमूद करा. यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी येथे नमूद करून पुढे क्लिक करा.
यानंतर ओटीपी EPIC ईपीआयसी क्रमांक{Voter Card Number},पासवर्ड आणि इतर तपशील भरा.
यानंतर नोंदणी करा {Registration} बटनावर क्लिक करा.
नोंदणी केल्यावर तेथे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड नमूद करून लॉगिन करा.

यानंतर तेथे दिलेल्या फॉर्म 6 B  वर क्लिक करा.
आपला राज्य विधानसभा/ लोकसभा मतदारसंघ निवडा.
तेथे आपली वैयक्तिक माहिती इंटर करा ओटीपी.
आलेला ओटीपी आणि आधार क्रमांक नमूद करा.
यानंतर तिथे दिलेल्या Preview ऑप्शन वर क्लिक करा.
यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
येथे तुमचा अर्ज ट्रॅक करण्यासाठी एक संदर्भ क्रमांक दिला जाईल.तो जतन करा.
यानंतर तुमचा आधार हा तुमच्या मतदार ओळखपत्र सोबत लिंक होईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की आधार कार्ड मध्ये आपल्याला काय बदल करावे लागणार आहे याची माहिती आपण घेतली आहे पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करा.

Leave a Comment