WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC VIMA SAKHI या सरकारी योजनेतून महिलांना महिन्याला 7हजार मिळणार आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC VIMA SAKHI आज आपण पाहणार आहोत की कोणत्या सरकारी योजनेतून महिन्याला प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये मिळतील यासाठी त्यांना काय करावे लागेल कागदपत्र काय लागतील अर्ज कसा करावा लागेल पात्रता असेल याविषयी माहिती बघणार आहोत

LIC VIMA SAKHI संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच तत्पर असतं आणि यासाठी त्यांना वेगवेगळ्या योजना लागू असतात ना तर काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत त्यांना जवळपास महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे हे सात हजार रुपये त्यांना कसे मिळतील याविषयी आपण माहिती बघुयात

LIC VIMA SAKHI केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत केली जाते. काही योजनांमध्ये स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्जदेखील दिले जाते. या सर्व योजनांचा उद्देष हाच आहे की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. यासाठीच सरकारी विमा कंपनी एलआयसीनेही नवीन योजना सुरु केली आहे. एलआयसीने महिलांसाठी खास एलआयसी विमा सखी योजना सुरु केली आहे.

केंद्र सरकार आणि LICने मिळून ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना LIC एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. यासाठी प्रशिक्षण देताना त्यांना ५००० ते ७००० रुपये स्टायपेंड दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या महिला एलआयसी एजंट म्हणून काम करु शकणार आहेत. यातून महिला स्वतः पैसे कमवू शकणार आहेत. १ लाख महिलांना विमा सखी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

वीमा सखी योजना आहे तरी काय?

वीमा सखी योजनेचा उद्देष ग्रामीण भागातील किंवा अर्ध-शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. यासाठी काही महिलांना विमा, वित्तीय साक्षरता, कस्टर डिलिंग आणि पॉलिसी विक्रीसाठी ट्रेनिंग दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विमा सखी सर्टिफिकेट आणि LIC एजंट कोड दिला जातो.

एलआयसीच्या या ट्रेनिंगदरम्यान ५००० ते ७००० रुपये स्टायपेंड दिली जाते. ट्रेनिंगनंतर महिला काम करण्यास सुरुवात करतात. त्यांना कमिशन आणि इन्सेटिव्हच्या रुपात कमाई होते. या योजनेत पहिल्या वर्षात ४८००० रुपयांची अतिरिक्त कमाई केली जाते.

अर्ज कोणी करावा?
फक्त महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.
१८ ते ७० वयोगटातील महिला योजनेसाठी अर्ज करु शकतात.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे करावा?
तुम्हाला एलआयसीच्या या योजनेसठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. याचसोबत तुम्ही CSC पोर्टलवर जाऊन अर्ज करु शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की महिलांना महिन्याला सात हजार रुपये कसे मिळतील याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment