LIC Jeevan Shanti आज आपण पाहणार आहोत की नेमके कोणत्या योजनेमधून आपल्याला महिन्याला एक लाख रुपये मिळणारे त्यासाठी आपल्याला पात्रता काय अर्ज कसा करायचा आहे ऑनलाइन करायचं की ऑफलाईन करायचा नेमकी कोणतीही योजना योजनेचे नाव काय आहे कोणालाही योजना लागू होणार आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.
LIC Jeevan Shanti संपूर्ण माहिती
प्रत्येक जण आपल्या पैशांचे गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो कोणी सेविंग खात्यामध्ये पैसे ठेवतो कोणी बँकेत एफडी करतो पुणे पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये आपले पैसे गुंतवणूक कोणी जमीन घेत असतो तर कोणी सोने घेता असतो चांदी घेत असतो कोणी गाडी घेतो त्याचप्रमाणे आता तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला परत प्रत्येक महिन्याला जवळपास एक लाख रुपये मिळणार आहेत मग आता हे एक लाख रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर या योजनेविषयी आपण माहिती बघूया संपूर्ण
LIC Jeevan Shanti सरकारी नोकरी करणाऱ्यांना
निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, पण खासगी नोकरी करणाऱ्यांचे निवृत्तीनंतर उत्पन्न थांबते. खर्च मात्र थांबत नाही, उलट तो वाढत जातो. त्यामुळेच नोकरीत असताना किंवा एखादा लहान-मोठा व्यवसाय करत असताना योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC कडे एक अशी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळते.
एलआयसीची नवीन जीवन शांती योजना अशी योजना आहे, ज्यामध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करुन तुम्हाला दरमहा निश्चित पेन्शन मिळू शकते. म्हणजेच निवृत्तीनंतर तुमचे उत्पन्न निश्चित होईल आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज नसेल
निवृत्तीनंतर आयुष्यभर पेन्शन मिळविण्यासाठी एलआयसीची नवीन जीवन शांती योजना अधिक चांगली आहे. एकदा तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले की, तुम्हाला ते विसरून जावे लागेल. तुमच्या निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा निश्चित पेन्शन मिळत राहील. जर तुम्ही योग्य वेळी योग्य रक्कम गुंतवली तर तुम्हाला आयुष्यभर वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
गुतवणुकीच्या अटी आणि शर्ती
नवीन जीवन शाती योजना ही सिंगल पॉलिसी प्लॅन आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त एकदा पैसे भरावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1.50 लाख रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितकी जास्त पेन्शन मिळेल. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 30 वर्षे आणि कमाल वय 79 वर्षे आहे.
किती पेन्शन मिळेल?
आज तुम्ही या योजनेत जितकी जास्त गुंतवणूक कराल, तितके तुमचे पेन्शन जास्त असेल. समजा तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी या योजनेत 11 लाख रुपये गुंतवले आहेत. म्हणजे पाच वर्षांनी जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे व्हाल, तेव्हा तुम्हाला आयुष्यभर दरवर्षी 1,02,850 रुपये पेन्शन म्हणून मिळत राहतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही रक्कम एक महिना, तीन महिने किंवा सहा महिन्यांत घेऊ शकता
अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्याला महिन्याला एक लाख रुपये कसे मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा