WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Yojana installment लाडक्या बहिणींना एप्रिल मे महिन्याचे एकत्रित 3हजार मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Yojana installment आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता होता लाडक्या बहिणींच्या खात्यात आणखी जमा झालेले नाहीये त्यामुळे लाडक्या बहिणींना किंवा हप्ता कधी मिळणार याबाबत आपण माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार का दोन्ही हप्ता एकत्र मिळणार याचीच माहिती आपण बघणार आहोत

Ladki Yojana installment संपूर्ण माहिती 

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणारी योजना म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ही योजना आहे माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाडक्या बहिणींना पैसे मिळतात परंतु तुम्हाला माहितीये का पहिल्या नऊ हप्त्यांची वाटप झालेले आहेत परंतु दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा अद्याप देखील दिला नाहीये मे महिना सुरू झालेला आहे त्यामुळे आता मी आणि एप्रिलचा हप्ता एकत्रच मिळणार अशा काही चर्चा सुरू आहेत तत्पूर्वी महिला बालविकास मंत्री यांना प्रश्न विचारण्यात आला होता की एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार का नाही तर कधी मिळणार अशा प्रकारचे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते त्यांनी सांगितलेलं आहे की एप्रिल आणि मी एकत्रित लवकरात लवकर मिळतील परंतु कधी मिळतील याची तारीख सांगितली नाही मात्र बघूया कधी आपल्याला खात्यावर जमा होते

Ladki Yojana installment महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कधी?
लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात प्रभावशाली योजनांपैकी एक असून, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची मदत दिली जाते. मात्र एप्रिल महिना संपूनही लाभार्थींना हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून, सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार, मे महिन्यात दोन्ही हप्ते म्हणजे एकूण ₹3000 एकत्रच लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याआधीही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे हप्त्याच्या वाटपात विलंब झाल्याचे समजते. सरकारने यापूर्वी वेळोवेळी सांगितले आहे की, पात्र महिलांना नियमित स्वरूपात रक्कम देण्यात येईल.

2.47 कोटी महिलांना योजनेचा लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणे आहे. योजनेअंतर्गत त्या महिलांना ₹1500 मासिक आर्थिक मदत दिली जाते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे. एक कुटुंबातील दोन महिलांना याचा लाभ मिळतो. राज्यात सध्या सुमारे 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

योजनेसाठी पात्रतेचे निकष-
महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी
एका कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ
इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना वगळण्यात आले आहे

अशाप्रकारे आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे यांचे एकत्रित हप्ता मिळणार काय याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा

Leave a Comment