WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update उद्या संक्रात आज पैसे या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन करोड मातापणीचा लाभ घेत आहे परंतु आता राज्यात सातवा हप्ता या लाडक्या बहिणींना कधी मिळणार उद्या संक्रात आहे ते त्याचप्रमाणे आता कुणाच्या खात्यात जमा होणार याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Ladki Bahin Yojana Update पूर्ण माहिती

‘या’ तारखेला खात्यात पैसे येणार?
महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही.पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे.गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रात आणखीण गोड होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये मिळतात. विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होता. तसेच विरोधी पक्षांनीदेखील लाडकी बहीण बंद करणार असल्याचे आरोप लावले होते. आता याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana Update मुख्यमंत्री फडवणीस काय म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही सुरु राहतील. जाहीनाम्यात दिलेल्या आश्वसनांबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की,आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की, महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरु राहील. सध्याच्या योजनांव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करु, असं त्यांनी म्हटलं आहे. (Ladki Bahin Yojana Update)

या लाडक्या बहिणींना संक्रातीचा हप्ता मिळणार ! पाहा यादीत तुमचे नाव
👇👇

लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या अफवा खोट्या असल्याचे आता सांगितले आहे. याआधीही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनीदेखील लाडकी बहीण योजना सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana Update लाडकी बहीण योजना या अर्जांची छाननी होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. त्यामुळे हे निकष काय आहेत? हे जाणून घेऊयात.
कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न

घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
शासकीय नोकरी अलकाना घेतलेला योजनांचा लाभ
एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही
ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार

Ladki Bahin Yojana Update कृषिमंत्री काय म्हणाले

नुकतेच महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक विधान केले आहे. यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडत असून, त्यामुळे कृषी कर्जमाफी योजना राबवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.

मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे योजनेच्या लाभार्थी भगिनींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेय. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून अनेक महिलांची नावे काढून टाकली जाऊ शकतात, म्हणजेच अनेक महिलांना या योजनेतून वगळले जाऊ शकते, असे मानले जाते.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला घ्यावा लागणार आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेतल असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

वरील लेखनात आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment