Ladki Bahin Paise Ale Nahi लाडक्या बहिणींनो हे काम करा मिनटात खत्यावर पैसे जमा होतील best news
Ladki Bahin Paise Ale Nahi आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तसेच डिसेंबर महिन्याचा हफ्ता जमा कधी मिळणार याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Ladki Bahin Paise Ale Nahi :
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे, त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे.
तरीही काही महिलांना आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या मानधन लाभ मिळाला नाही तर जाणून घेऊया त्यांना हप्ता न मिळाल्या चे कारण काय याबद्दल सर्व माहिती पाहू
Ladki Bahin Paise Ale Nahi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महायुती सरकारने जाहीर केल्या नुसार 24 डिसेंबर पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
31 डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेच्या लाभ मिळाला आहे, त्याचप्रमाणे ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नव्हती अशा महिलांना आधार कार्ड लिंक करून त्यांना पण डिसेंबर महिन्याच्या वाढीव हप्ता देण्यात आला आहेत
Ladki Bahin Paise Ale Nahi
डिसेंबर मध्ये बारा लाख नवीन महिलांच्या आधार कार्ड लिंक करून त्यांना या योजनेचा फायदा मिळाला आहे, आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेच्या लाभ मिळत आहेत.
Ladki Bahin Paise Ale Nahi
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे हप्ता आतापर्यंत काही महिलांना मिळाले नसल्यामुळे त्यांच्या मनात नाराजगीची भावना आहे.
ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत हप्ता जमा झाल्या नाही त्यासाठी डीबीटी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहेत
Ladki Bahin Paise Ale Nahi
आधार कार्ड व बँक लिंक असेल तरच त्यांना डीबीटी द्वारे या योजनेच्या लाभ मिळेल.
आधार कार्ड बँक लिंक नसेल तर त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. तुम्ही आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक चा फॉर्म भरून बँकेद्वारे त्वरित आधार कार्ड लिंक करू शकतात

Ladaki bahin yojana paise aale nahit लाडकी बहीण योजना…. वाद सुरू
लाडक्या बहीण योजनेवरून आदिती तटकरे आणि प्रणिती शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाला आहे. लाडकी बहीण निवडणुकींसाठी चुनावी जुमला होता. त्यांनी तो व्यवस्थित खेळला, असे प्रणिती म्हणाल्या. तर विरोधकांना लाडकी बहीण योजनेची अॅलर्जी आहे. एका बाजुला 1500 रुपये दिले तर राज्य आर्थिक संकटात येईल म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला 3000 रुपये देण्याचे वक्तव्य करतात. हे बोलणं दुटप्पीपणाचं आहे, असे तटकरे म्हणाल्या.
या महिन्यापासून मिळणार 2100 रुपये हप्ता| Ladki Bahin Yojana 2100 Hapta Update
माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महायुती सरकारने घोषणा केली होती की निवडून आल्यानंतर सरकार स्थापन केल्यानंतर पंधराशे रुपयांच्या वाढीव हप्ता 2100 रुपये करण्यात येणार आहे.
Ladki Bahin Paise Ale Nahi
लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाच्या हप्ता कधी वाढणार याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिण योजनेच्या हप्ता पंधराशे रुपये वरून 2100 रुपये करण्यात येण्याचे घोषणा होणार आहे.
Ladki Bahin Paise Ale Nahi
Bank Account and Aadhar Card DBT Link Status Check
डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:
माय आधार वेबसाइटवर जा.
आपला आधार क्रमांक टाका.
लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी वापरून व्हेरिफाय करा.
बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक स्टेटस तपासणी:
ओटीपी व्हेरिफिकेशननंतर आपले आधार डॅशबोर्ड पहा.
बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करा आणि तपासा की तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही.
जर स्टेटस ऍक्टिव्ह दिसत असेल, तर तुमचे बँक खाते आधारसाठी डीबीटी लिंक आहे.
Ladki Bahin Paise Ale Nahi
डीबीटीचे फायदे:
सरकारी योजनांचे पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील.
जर लिंक नसेल तर:
आपल्या बँक शाखेत जा.
आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म व्यवस्थित भरा.
तो फॉर्म बँक अधिकाऱ्यांकडे सोपवा.
लिंकिंग प्रक्रियेला २-३ दिवस लागतील.
नंतर ऑनलाइन स्टेटस तपासून पहा
वरील लेखात आपण सर्व महिती पहिली आहे तरी सर्व अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा