Ladaki hfata may आज आपण बनवत की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3हजार जमा होणार आहेत कधी जमा होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार याची विशेष माहिती आपण बघणार आहोत लाडक्या वहिनी साठी सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत संपूर्ण माहिती
Ladaki hfata may संपूर्ण माहिती
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी एक खास योजना सुरू केली याचं नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये प्रत्येक राज्यातील महिलांना जवळपास महिला दीड हजार रुपये मिळतात त्यामुळे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना सुरू केलेली आहे राज्याचे महिला बाल विकास मंत्री यादी तर करेल त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचे अपडेट दिली आहे ते आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत हे तीन हजार रुपये नेमके कोणत्या महिलांना मिळणार आणि कशामुळे मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल यायचं संपूर्ण विषयाचे आपण आहेत माहिती बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय झालेली आतापर्यंतची महाराष्ट्राची सर्वात मोठी योजना आहे.
Ladaki hfata may माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केली.
या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत आणि अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
लाडक्या बहिणींना अकराव्या हप्त्यासोबत मिळणार तीन हजार रुपये
दोन आणि तीन मे 2025 रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला. या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिलच्या हफ्त्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले. दरम्यान आता मे महिना संपण्यास अवघ्या तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.
यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय. खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेच्या मे हप्त्याच्या फाईलवर मी स्वाक्षरी केली असल्याचे विधान केले होते.
यामुळे मे महिन्याचा हप्ता हा महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मे महिना संपण्याचा आता फक्त एक दिवसांचा काळ शिल्लक राहिला यामुळे मे महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्यातच मिळणार अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाऊ शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.म्हणजेच पुढील महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे. तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही यामुळे सरकारकडून नेमका काय निर्णय होतो? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
कशी आहे लाडकी बहिण योजना ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरतात.
याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतो. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ दिला जातोय. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जात आहे.
ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मात्र याचा लाभ मिळत नाही. सरकारी नोकरदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही. ज्या महिलांना इतर आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळतोय त्यांनाही याचा लाभ दिला जात नाही.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील ज्या महिला आहेत त्यांना एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे आता काही मे महिन्याचा हप्ता देखील पुढच्याच महिन्यात जाणार आणि दोन्ही मिळून एकत्र हफ्ता मिळणार आहे अशी माहिती आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Hello mam mi Vijaya thakkr mala may mahnt cha hafta nahi ala mala maja muli cha shale cha dres ghaycha ahe