Ladaki bahin january hafta महाराष्ट्रातील तमाम लाडक्या देण्यासाठी मोठे आनंदाची बातमी समोर आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता किती महिलांच्या खात्यावर किती पैसे जमा होणार आहेत कधी होणार आहेत आणि ज्यांना पैसा देण्यात त्यांनी काय करायचं याची माहिती आपण घेणार आहोत
Ladaki bahin january hafta पूर्ण माहिती
Ladaki bahin january hafta आज भारतात प्रजासत्ताक दिवस आहे या प्रकाशात दिवसापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे हे जमा होणार आहे त्यांच्या महिलांच्या खात्यात पैसे आज येणार नाहीत त्यांना येणाऱ्या दोन तीन दिवसात सर्वांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर आता हे नेमके पैसे सातवा हप्ता हा आहे त्यामुळे एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे हे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत ज्या महिलांच्या खात्यावर एकही रुपया आला नव्हता परंतु फॉर्म आधी जातो झाला होता अशा महिलांच्या खात्यावर एकत्रित दहा हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी नक्कीच आनंदाची बातमी समोर येत आहे
नवीन नोंदणी सुरू झाली आहे का ..
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक जुलैपासून त्यांनी फॉर्म नोंदणी सुरू केली होती या योजनेला कमी वेळेत जास्त लोकप्रिय मिळाली आणि आता नवीन फॉर्म सुरु झाले का तर आणखीन अद्याप तरी शासनाने नवीन फॉर्म सुरु केले नाहीत परंतु राज्य मंत्रिमंडळाचे बैठक थोड्याच दिवसात होणार आहे त्यामध्ये आता नवीन फॉर्म सुरु करण्याविषयी लवकरच अपडेट येईल
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळायला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत महिलांना सात हप्ते मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै महिन्यापासून पैसे येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे आतापर्यंत महिलांना 10500 रुपये मिळाले आहेत. ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केलेत त्यांना 10500 रुपये दिलेत. आता लवकरच महिलांना महिन्याला 2100 रूपये मिळण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजना- खात्यात पैसे आले नसतील तर…
लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी गुडन्यूज आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात झाली आहे. योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्यास तुमच्या लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस प्राप्त होईल. जर तुमच्याकडे बँकेचे अॅप नसेल तर स्वतः बँकेत जाऊन स्टेटमेंट अपडेट करून चेक करावे. जर तुम्हाला अद्यापही पैसे आले नसतील तर चिंता करू नका कारण 26 जानेवारी म्हणजे आज खात्यात पैसे येतील.
74हजार महिला सोडणार ‘लाडकी बहीण’चे लाभ
राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हजारो महिला अनधिकृतपणे लाभ घेत असताना जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या चौदा जणींनी योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यात सध्या पंधरा लाख ७४ हजार महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेत आहेत. प्रशासनाने प्राथमिक तपासणी करताना यापूर्वीच सुमारे दहा हजार महिलांचे अर्ज नाकारले आहेत. असे असताना अद्याप हजारो महिला योजनेचा अनधिकृत लाभ घेत आहेत. यात नोकरदार महिलांचाही समावेश असल्याची बाब समोर आली आहे.
अशाप्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यावर किती पैसे जमा होणार आहेत याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी या 9322515123नंबर वर संपर्क करा किंवा प्लेस्टोरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.
Ladki bahin yojna list of November 2024
Ladki bahin yojna list of December and January.