Ladaki bahin janevari hafta आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय झालेली लाडकी बहिणी योजना या अंतर्गत जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कुठल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे येणार आहेत हेच आपण पाहणार आहोत
Ladaki bahin janevari hafta पूर्ण माहिती
जानेवारीचा आत्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास आज पासून सुरुवात झालेली आहे 26 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर ही पैसे जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात. या योजनेत दर महिन्याला महिलांच्या बँकेत थेट पैसे जमा केले जातात. या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. ७२ तासानंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेच जानेवारीचा हप्ता २६ जानेवारी रोजी जमा होणा होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता आला होता. त्यानंतर आता जानेवारीतदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अपडेट समोर येत होत्या. अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचेही सांगण्यात येत होते. त्याचसोबत अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल, असंही सांगितलं जातं होतं. मात्र, याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. अपात्र असूनही त्या या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहेत.
२१०० रुपये कधीपासून?Ladaki bahin janevari hafta
लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधीपासून मिळणार याबाबत महिला प्रश्न विचारत आहेत. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र, याबाबत कोणतीही शिफारस बालकल्याण विभागाकडून अर्थमंत्रालयाकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात तरी २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
वरील लेखनात आपण बघितलं की लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तरी आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा