WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin hafta may याच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin hafta may राज्यातील लाडके बहिणींसाठी एक महत्त्वाची एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि कधी मिळणार याविषयी आपणास माहिती बघणार आहोत आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे 10 हप्ते मिळालेले आहेत अकरा वाजता कधी मिळणार बघूया संपूर्ण माहिती

Ladaki bahin hafta may संपूर्ण माहिती

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात लाडके बहिणी योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील लाडक्या भेटण्यास जवळपास महिन्याला दीड हजार रुपये म्हणतात आता ही दीड हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार कारण त्याचे नियम वगैरे बदललेले आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीयेत आणि मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे कारण एप्रिल महिन्याचा हप्ता अध्याप देखील काही महिलांना मिळाला नाही या विषयावर आपण सविस्तर माहिती बघणार आहोत लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे बघूया संपूर्ण विश्लेषित माहिती

Ladaki bahin hafta may लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला आहे तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबबातत कोणतीही घोषणा झालेली  नाही. त्यामुळे  महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नही महिला विचारत आहेत.

मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार?
मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहेत. त्यातच अनेकजण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलत आहे. याचे कारण असे की, आता मे महिना संपायला फक्त 8 दिवस उरले आहेत. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल.

लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये मिळणार
लाडकी बहीण योजनेत जर २ महिन्याचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात. त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची माहिती आपण बघितली आहे आणि कोणाला मिळणार आमच्या लेटेस्ट अपडेट साठी संपूर्ण whatsapp वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment