Ladaki bahin good news आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि ही 3000 रुपये तुमच्या खात्यात कसे जमा होतील याबाबत एक महत्त्वाच्या आणि सर्वात मोठी अपडेट आलेले आहेत तर बघुयात संपूर्ण माहिती
Ladaki bahin good news पूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै अंतर्गत महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली यानंतर महाराष्ट्रातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिलांना याचा लाभ मिळत आहे राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहेत यामध्ये नंतर आता पात्रता निकष काही बदललेले आहेत त्यामुळे अर्जांची छाननी होऊन काही महिलांचे फॉर्म देखील बाद होण्यात आले आहेत परंतु आता माहिती सरकारने 2100 रुपये देण्याच्या आधी सांगितले होते की आता आम्ही लाडक्या बहिणींचा हप्ता वाढू आता तो कधी वाढणार आहे याविषयी एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत
Ladaki bahin good news ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकूण 9 हाफ्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती.
दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आली. मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही दीड हजार रुपयेच देण्यात येत आहेत. 2100 रुपये कधीपासून मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र तुर्तास तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. तसे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले फुके?
लाडकी बहीण योजना सुरुच राहाणार आहे, या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. 2100 काय तीन हजार रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागेल. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, 2100 नाही तर तीन हजार रुपये देऊ पण काही दिवस थांबावं लागणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं आहे. त्याची परतफेड आम्ही करणार आहोत, 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत, आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतशे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3000 हजार रुपये देऊ, असं परिणय फुके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी मिळतील आणि आर्थिक स्थिती सुधारली तर कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या नंबर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.