Ladaki bahin apatr yadi आज आपण पाहणार आहोत की जवळपास राज्यातील लाडके बहिणी योजनेअंतर्गत नऊ लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत आपले नाव या यादीत बसते का पात्रता निकष काय आहे सरकारने काय नियम बदलले आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
Ladaki bahin apatr yadi संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारे एक बातमी समोर येत आहे जवळपास सकाळी एप्रिलचे प्रतीक्षा बघणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा झटका बसत आहे कारण आता त्यांना यापुढे पुढील आपके सर्व मिळणार नाहीयेत जवळपास राज्यातल्या नऊ लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत अशा प्रकारे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे कारण सरकारच्या तिजोरीवर आता मोठा भार वाढत आहे आणि सरकार अर्जांची छाननी सुरू ठेवत आहे यादी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास दोन पूर्णांक 74 करोड माता भगिनींनी नोंदणी केली होती त्यांना पहिले दुसरे हप्ते देखील मिळाले परंतु आता तसं होणार नाही याच्यामध्ये आता छाननी सुरू आहे त्यामुळे भरपूर अर्ज बाद होण्याची शक्यता आहे तर बघा तुमचे यादीत नाव आहे का
Ladaki bahin apatr yadi लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे. अद्याप ही पडताळणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उरलेल्या सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु राहणार आहे. अजून यासाठी काही कालावधी लागणार आहे.
लाडकींच्या अर्जांची तपासणी
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी ५ टप्प्यांमध्ये केली जात आहे. त्यात महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप झालेली नाही. लवकरच ही तपासणीदेखील पूर्ण होईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
या महिलांचे अर्ज होणार बाद
आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचे अर्ज बाद केले आहेत. ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाही तरीही बोगस कागदपत्रे तयार करुन लाभ घेतला त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत.९ लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारचा मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेत निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यांना यापुढे कधीही १५०० रुपये मिळणार नाही. काही महिलांना मागच्या दोन महिन्यांपासून पैसे दिले जात नाहीत. या महिलांचे अर्ज आधीच बाद केले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले आहे. यापुढे ज्या महिलांचे अर्जांची अजूनही तपासणी बाकी आहे त्यांची तपासणी लवकरच होईल. त्यातून निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा