Ladaki bahin 7th installment आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात यातच आता मोठी अपडेट समोर येत आहे की जानेवारीचा सातवा हप्ता त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी अपडेट दिली आहे
Ladaki bahin 7th installment पूर्ण माहिती
राज्यात निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आम्ही जर सत्तेत आलो तर तुम्हाला परत 2100 रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती राज्यात आता महायुतीचे सरकार परत आलेला आहे परंतु लाडक्या बहिणींना अद्याप देखील दीड हजार रुपये मिळत आहेत त्यातच सातवा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांचे उत्सुकता लागली आहे
2100 रुपये कधी मिळणार Ladaki bahin 7th installment
राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न प्रत्येक राज्यातील महिलांना पडत आहे तरी या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे 2100 रुपये हे मार्च मध्ये अर्थसंकल्प राज्याचा जाहीर होणार आणि या अर्थसंकल्पानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100रुपये दिले जातील अर्थातच एप्रिल महिन्यापासून हे एकशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारची माहिती खुद्द महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार आहे. काळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, तिचा ऊस चांगला जातो, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे. पण ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे.
लाडक्या बहिणीसाठी 3700 कोटीचा निधी मंजूर
या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे. 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील जानेवारीच्या हाप्त्याबाबत माहिती दिली आहे.
राज्याचे नेते छगन भुजबळ काय म्हणाले.
राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिला याचा लाभ घेत आहेत यातच राज्याचे बडे नेते छगन भुजबळ यांनी मोठा दावा केलेला आहे ज्या लाडक्या बहिणी यासाठी पात्र नाहीयेत त्या लाडक्या बहिणीने स्वतःहून आपले नाव कमी करून घ्यावीत अन्यथा आम्ही त्यांच्याकडून दंडासकट वसुली करू अशा प्रकारे सत्ता टाकीत राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांनी दिलेले आहे
पात्रता निकष काय आहेत Ladaki bahin 7th installment
राज्यातील लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळत आहेत या योजनेमध्ये याच महिलांचा समावेश होतो ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तसेच त्यांच्या घरी कुठल्याही प्रकारचे चार चाकी वाहन नसेल अशा महिला ज्या असतील त्यांनाच याचा लाभ मिळावा त्याच गरिबांसाठी महिलांसाठी ही योजना आहे असे सरकारने सांगितले आहे
वरील लेखनात आपण लाडके बहिण योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती घेतली आहे त्याचप्रमाणे आमच्या सर्व परीक्षासाठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.