WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krishi Vidyapeeth Recruitment 2025 7वी पास वर सरकारी नोकरी पगार 45हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krishi Vidyapeeth Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कृषी विद्यापीठ मध्ये भरती निघालेले आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा पगार किती असेल वयाची अट काय असेल या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत

Krishi Vidyapeeth Recruitment 2025 पूर्ण माहिती


महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समरीत आहे कारण महाराष्ट्रातील कोकण कृषी विद्यापीठात एक मोठी भरती निघालेली आहे यात सातवी पास दहावी पास बारावी पास यावर भरती निघालेली आहे त्यामुळे नक्कीच तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही या शिक्षणाच्या पात्रतेवर अर्ज करू शकता आणि सरकारी नोकरी मिळू शकतात याची विश्लेषित माहिती आपण बघूया

महाराष्ट्र शासनाकडून राज्यात कोंकण कृषी विद्यापीठात रिक्त असलेल्या गट क आणि गड संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे.DBSKKY Bharti 2025. डॉक्टर बालासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या कृषी विद्यापीठासाठी निघालेल्या या पदभरती दरम्यान एकूण 259 रिक्त पदे भरली जाणार आहे.

यासाठी नुकतेच प्रकल्पग्रस्तांसाठी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीत इयत्ता 7 वी, इयत्ता 12 वी इयत्ता, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना शासकीय नोकरीची यातून संधी निर्माण झालेली आहे.

राज्यात बेरोजगार तरुण रोजगाराचा शोध घेत आहे.अशात डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून शासकीय नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.

या विद्यापीठात ‘क’ आणि ” श्रेणीतील 249 रिक्त जागांसाठी पद भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून,याद्वारे सदर कृषी विद्यापीठात ही रिक्त पदे नियमानुसार भरली जाणार आहे. या श्रेणी मध्ये एकूण कोणती पदे आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती आहे तसेच यासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा, हे आपण जाणून घेऊया.

भरती प्रक्रियेची माहिती.
भरती विभाग-कृषी विद्यापीठ
भरतीचे प्रकार-सरकारी नोकरी
भरती श्रेणी-महाराष्ट्र सरकार अंतर्गत ही भरती होणार आहे.

एकूण पदे-249

नोकरीचे ठिकाण-डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली

अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक-28 फेब्रुवारी 2025 पर्यंत.

भरतीमध्ये रिक्त पदे.-शिपाई कृषी सहाय्यक वायरमन प्रयोगशाळा सहाय्यक,
लिपिक मदतनीस पहारेकरी आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता.-इयत्ता 7 वी,10वी,12वी,पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवार

मासिक मानधन-25 हजार 500 ते 81,100 हजार रुपये भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वरील वेतन मिळणार आहे.

वरील प्रत्येक पदांसाठी मासिक वेतन हे वेगवेगळे राहील यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.http://dbskkv.org/recruitment
अर्ज स्वीकारण्याची प्रणाली.-ऑफलाइन पद्धतीने या पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे

वयोमर्यादा.-43 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत.
वरील पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचा

अर्ज करण्याचा पत्ता
कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी

अशाप्रकारे आपण पाहिला की नोकरीसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे काय करायचं याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment