WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan credit card शेतकऱ्यांना सरकारच्या या नियमामुळे 5 लाख रुपये मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan credit card आज आपण पाहणार की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारच्या या नियमामुळे आता शेतकऱ्यांना पाच लाख रुपये मिळणार आहेत यासाठी तुम्हाला काय करायचं अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील आणि आपल्याला हे पैसे खात्यात कसे जमा होतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज घेणार आहोत.

Kisan credit card पूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आहे शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकारने एक मोठी गुड न्यूज केलेली आहे ती गुड न्यूज म्हणजे शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे ते पण एका क्रेडिट कार्ड मुळे त्याचं नाव आहे किसान क्रेडिट कार्ड हे कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुमच्यासाठी लय महत्वाचा आहे तुम्हाला या कार्डच्या आधारे पाच लाख रुपये मिळू शकतात याआधी याची उत्पन्नाची मर्यादा होतील 3 लाख रुपये पर्यंत तुम्हाला कर्ज भेटत होता परंतु आता त्याची मर्यादा वाढून पाच लाख केलेले आहेत शेतकऱ्यांचे जीवन तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशातल्या जे अर्थव्यवस्था आहे ती पूर्णपणे शेतकऱ्यांना अवलंबून असते

शेतकरी पूर्ण आपले काबाड कष्ट करून शेती करत असतात त्यामध्ये जर त्यांना हवामानाने साथ दिली तर त्यांचे उत्पन्न होत असतं अन्यथा त्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेळोवेळी विचार करत असतात त्यामुळे त्यांना वेळोवेळी अनुदान त्याचप्रमाणे पीक विमा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांकडून दिल्या जातात त्या संदर्भात आता केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Kisan credit card केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा यापूर्वी 3 लाख रुपये होती.

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बियाणं, रासायनिक खते, कीटकनाशे, कृषी वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज घेता येईल. पीक काढणीच्या वेळी देखील त्याचा वापर करता येतो.

2019 पासून किसान क्रेडिट कार्डमध्ये पशूपालन, डेअरी आणि मत्स्यपालन यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे

31 डिसेंबर 2024 पर्यंत किसान क्रेडिट कार्डवरुन शेतकऱ्यांना 10 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण कऱण्यात आलं आहे. याचा फायदा 7.72 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. 2014 मध्ये कर्जाची रक्कम 4.26 लाख कोटी होती.

केंद्र सरकारनं कृषी मंत्रालयाचं बजेट 275 टक्क्यांनी कमी करुन 1.37 लाख कोटी केलं आहे. त्याचवेळी मत्स्यपालन, पशूपालन आणि डेअरीच्या निधीत 37 टक्क्यांची वाढून ते 7544 कोटी करण्यात आलं आहे.खाद्य प्रक्रियेसाठी 4364 कोटी करण्यात आलं.

अशाप्रकारे आपण पाहिलं की शेतकऱ्यांना पाच लाख रुपये कसे मिळतील याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment