WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio new recharge फक्त 300रुपयात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा पहा या कंपनीची खास ऑफर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio new recharge आज आपण पाहणार आहोत की फक्त तीनशे रुपये मध्ये आपल्याला कोणत्या कंपनीकडून अनलिमिटेड कॉलिंग डेटा मिळणार आहे यासाठी आपण काय करावे लागेल कोणता रिचार्ज आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत राज्यातील सिम कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर बघुयात माहिती.

Jio new recharge संपूर्ण माहिती

आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही बघितला असेल प्रत्येकाला मोबाईल वापरण्यात येतो आणि मोबाईल मध्ये प्रत्येकाच्या सिम कार्ड असताना सिम कार्ड वेगळे प्रकार कंपनीचे असतात जसे की एअरटेल असेल वोडाफोन असेल आयडिया असेल बीएसएनएल असेल जिओ असेल वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे ऑफर असतात प्लॅन असतात तुम्हाला माहिती आहे का आता आपण अशा एका प्लॅन विषयी माहिती बघणार आहोत की ज्या फ्लॅटमध्ये तुम्हाला फक्त तीनशे रुपये भरावे लागतील आणि तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे नेमका कोणता प्लॅन आहे कोणत्या कंपनीचा आहे आणि आपल्याला कशा प्रकारे तो लागू होणार आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत

Jio new recharge देशातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड Reliance Jio ने OTT प्रेमींसाठी भन्नाट आणि बजेटमधला धमाकेदार प्लॅन सादर केला आहे. फक्त 100 रुपयांमध्ये आता मिळणार आहेत थेट 299 रुपये किमतीच्या रिचार्जचे फायदे म्हणजेच मोफत JioCinema Premium सबस्क्रिप्शन आणि 5GB डेटा, तेही संपूर्ण 90 दिवसांसाठी.
डेटा 5GB
OTT- JioCinema Premium मोफत (मोबाईल आणि टीव्हीवर दोन्हीवर चालणारे)
वैधता – 90 दिवस
मूळ किंमत – 100 रुपये
खरे किंमतीचे फायदे – 299 रुपये

पूर्वी JioCinema Premium सबस्क्रिप्शनसाठी कमीत कमी 299 रुपयांचा प्लॅन आवश्यक होता. मात्र आता हेच प्रीमियम सबस्क्रिप्शन 100 रुपयांच्या बजेट प्लॅनमध्ये मिळणार आहे, जे वापरकर्त्यांना टीव्हीवर आणि मोबाईलवर सिनेमे, वेब सिरीज आणि लाईव्ह स्पोर्ट्स पाहण्याची मुभा देते तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता.

महत्वाच्या अटी लक्षात ठेवा
हा 100 रुपये प्लॅन बेस प्लॅन नाही, म्हणजेच तो एक बूस्टर किंवा अ‍ॅडऑन प्लॅन आहे.
या प्लॅनने तुमचे सिम सुरू राहत नाही. तुम्हाला अॅक्टिव बेस प्लॅन असणं आवश्यक आहे. तरीही, OTT साठी ही एक परवडणारी संधी आहे.

OTT प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्याय
जर तुम्ही Jio वापरकर्ता असाल आणि तुम्हाला स्वस्तात दर्जेदार कंटेंट पाहायचा असेल तर हा 100 रुपायांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. JioCinema Premium सह मिळणारे 90 दिवसांचे मनोरंजन आणि 5GB डेटा हे सगळं मिळवणं आता अगदी सहज शक्य आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या कंपनीमार्फत आपल्याला फक्त तीनशे रुपये मध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment