irrigation recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की आपल्याला परीक्षा न देता जलसंपदा विभागात नोकरी मिळणार आहेत पगार देखील भरपूर आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा वयाचे अट किती असेल कागदपत्र किती लागतील या सर्व नोकरीचे निकष आपण पाहणार आहोत
irrigation recruitment 2025 पूर्ण माहिती
समाजामध्ये जगत असताना आपल्याला शिक्षण करावे लागतात शिक्षण केल्यानंतर आपल्याला एक चांगले नोकरीची गरज असते काही लोकांना नोकरी मिळेल काही लोकांना नोकरी मिळत नाही काही लोकांना मनाप्रमाणे मिळत नाही काही लोक अभ्यास करत राहतात आणि एक सरकारी नोकरीच्या शोधत असतात तर अशीच एक नोकरी आता महाराष्ट्रात निघली आहे जलसंपदा विभाग असं त्याचं नाव आहे या विभागामध्ये नोकरी लागली आहे आणि पगार देखील लाखांमध्ये आहे तर तुम्ही बेरोजगार असतात किंवा तुमचा मित्र तुमचे नातेवाईक तर तुम्ही नक्कीच हा लेख त्यांना शेअर करा कारण हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे याच्यात आपण पाहणार आहोत की नोकरी आपल्याला कशी मिळणार आहे
भरतीचे नाव – महाराष्ट्र जलसंपदा विभाग,छत्रपती संभाजीनगर भरती 2025
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये जलसंपदा विभागातील सदस्य (विधी) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर उत्तीर्ण झालेला असावा.संबंधित क्षेत्रातून अनुभव असावा.
भरती विभाग – WRD विभागात नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
वेतनश्रेणी – Rs.1,82,000/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Additional Chief Secretary,Water Resources Department and Member Secretary,Selection Committee,3rd Floor,Mantralaya,Mumbai 400032
भरतीचा अर्ज करण्याची मुदत – अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 असणार आहे.
निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ऑनलाइन अर्जाची अधिकृत लिंक 👇👇
https://wrd.maharashtra.gov.in
अशाप्रकारे आपण पाहिलं की जलसंपदा विभागात ही नोकरी निघाली आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा