WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post Recruitment 2025 दहावी पास विद्यार्थ्यांना 30हजार मिळणार आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी पास विद्यार्थ्यांना कशाप्रकारे तीस हजार मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाइन अर्ज करायचे की ऑफलाईन करायचा आहे या संदर्भात सर्व माहिती आपण बघणार आहोत पात्रता काय अटी काय निकष काय आहेत बघुयात

India Post Recruitment 2025 पूर्ण माहिती


राज्यातील दहावी पास व विद्यार्थ्यांसाठी पुढे आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर चांगल्या नोकरीच्या शोधात असताल आणि तुम्हाला एक चांगला पगार देखील हवा असेल आणि तुमचं शिक्षण फक्त दहावी पास असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मधून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे अगदी दहावी पास वर या जागा निघालेल्या आहेत आणि याची संपूर्ण विश्लेषित वयाची अट काय पात्रता काय अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन करामाहिती संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत

India Post Recruitment 2025 : तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारीनोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कुठल्याही परीक्षेशिवाय भारतीय टपाल विभागात (इंडिया पोस्ट) ग्रामीण डाक सेवक पदावर भरती होत आहे. या भरतीद्वारे 21 हजाराहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. पात्र उमेदार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज भरू शकता.

रिक्त जागांचा तपशील

या भरती मोहिमेद्वारे भारतीय पोस्ट विभागात एकूण 21,413 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये पोस्टमास्टर (BPM) / सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवकांच्या पदांचा समावेश आहे.

3 मार्चपर्यंत अर्ज भरा

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भर्ती (इंडिया पोस्ट GDS) 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट https://indiapostgdsonline.gov.in/ ला भेट देऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2025 आहे, त्यानंतर उमेदवारांना 6 मार्च ते 8 मार्च 2025 या कालावधीत अर्जामध्येसुधारणा करण्याची संधी दिली जाईल.

पात्रता

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक / 10वी परीक्षा (गणित आणि इंग्रजी विषयांसह) उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराने ज्या क्षेत्रातून अर्ज केला आहे, त्या भागातील स्थानिक भाषेत 10 वी पर्यंतचा अभ्यास केलेला असावा. पोस्टनिहाय स्थानिक भाषेचे तपशील अधिसूचनेत पाहिले जाऊ शकतात. डाक सेवक पदासाठी संगणकाचे चांगले ज्ञान आवश्यक आहे.

परीक्षेशिवाय मिळेल नोकरी ?

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणारनाही. पात्र अर्जदारांची निवड सिस्टीम जनरेट केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. ही गुणवत्ता यादी 10 वी मध्ये मिळालेल्या गुण किंवा ग्रेड गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

वयोमर्यादा

इंडिया पोस्ट GDS पोस्टसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे. पण, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात कमाल सूट दिली जाईल. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, अपंग (PwD) साठी 10 वर्षे, PWD+OBC साठी 13 वर्षे आणि PwD+SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 15 वर्षे सूट देण्यात आली आहे.

पगार

या भरतीद्वारे ABPM/GDS (ग्रामीण डाक सेवक) आणि BPM ची वेतनश्रेणी वेगळी आहे. बीपीएम पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 12,000 रुपये ते 29,380 रुपये (प्रति महिना) पगार मिळेल. तर, ABPM/डाक सेवक पदांवर निवडलेल्या उमेदवारांना रु. 10,000 ते रु. 24,470 (प्रति महिना) पगार मिळेल.

अर्ज फी

यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. महिला उमेदवार, SC/ST अर्जदार, PWD अर्जदार आणि Transwomen अर्जदारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. सूट मिळालेल्या श्रेणीतील अर्जदार वगळता, अर्जदार पेमेंटसाठी लिंकचा वापर करून कोणत्याही ऑनलाइन पेमेंट पद्धतीद्वारे फी भरू शकतात. यासाठी क्रेडिट/डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग सुविधा/UPI वापरता येईल

अशाप्रकारे आपण पहिला की दहावी पास विद्यार्थ्यांना कशाप्रकारे 30 हजार रुपये मिळतील यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची पूर्ण माहिती आपण पाहिली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment