WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Recruitment 10वी पास वर आयकर विभागात नोकरी पगार 55हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Recruitment आज आपण पाहणार आहोत की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये दहावी पास वर नोकरी निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा पगार किती असेल पात्रता निकष कागदपत्र काय लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.

Income Tax Recruitment पूर्ण माहिती

बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शिक्षण घेतल्यानंतर  लगेच व्यक्ती हा नोकरीच्या शोधत असतो परंतु त्याला नोकरी हवी ती भेटत नसते परंतु तुम्हाला माहिती आहे का आता इतर विभागांमध्ये मोठी भरती निघालेली आहे या विरोधात ची भरती निघालेली आहे त्या दहावीपासून ते पदवीधर पर्यंत पात्रता काय आहे आणि पद देखील भरपूर आहेत तर ही नोकरी जर तुम्हाला मिळाली तर भरपूर तुम्हाला चांगले यश मिळेल तर बघुयात की डिटेल्स पूर्ण माहिती

Income Tax Recruitment  : आयकर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागेल. www.incometaxhyderabad.gov.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला 05 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

एकूण रिक्त जागा : 56

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टेनोग्राफर ग्रेड-I (स्टेनो) – ०२ पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
2) कर सहाय्यक (टीए) – २८ पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता
3) मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – २६ पदे

शैक्षणिक पात्रता : 10वी पास किंवा समतुल्य उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते २५ वर्षे

इतका पगार मिळेल?
स्टेनोग्राफर ग्रेड-Il (स्टेनो): -(रु. २५,५००-८१,१००)
कर सहाय्यक (टीए): – (रु. २५,५००-८१,१००)
मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस): -(रु. १८,०००-५६,९००)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

http://www.incometaxhyderabad.gov.in

आवश्यक कागदपत्रे –

पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अशाप्रकारे आपण पाहिलं की आयकर विभागाची भरती निघालेली आहे यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा त्याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन क्लासिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment