IGR Maharashtra Recruitment आज आपण पाहणार आहोत की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे सरकारी नोकरी मिळणार आहे आणि ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील याविषयी आपल्याला सर्व माहिती मिळवायचे आहेत.
IGR Maharashtra Recruitment संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता प्रत्येक जण नोकरीच्या शोधात असतो तुम्ही पण जर नोकरीच्या शोधत असाल तर तुम्हाला दहावी पास वर सरकारी नोकरी मिळणार आहे ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल अर्ज कसा करावा लागेल कोणती ऑनलाईन फी ऑफलाइन पात्रता काय असणारे पगार काय असणार आहे वयाची अट काय असेल आणि तुम्हाला ही नोकरी मिळवण्यासाठी काय करावे लागेल याविषयी आपण माहिती पाहूयात
IGR Maharashtra Recruitment महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. शिपाई पदासाठी ही भरती होणार असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 284
पदाचे नाव : शिपाई
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
पगार : 15,000/- ते 47,600/-
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : igrmaharashtra.gov.in
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी पास वर आपल्याला नोकरीन जे मिळणार आहे यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोर वरून डाउनलोड करा