WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IB Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 394 पदांची मेगा भरती, दरमहा 81,100 पगार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


IB Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 394 पदांची मेगा भरती, दरमहा 81,100 पगार

IB Recruitment 2025 केंद्रीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau – IB) मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीतून देशभरातील तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे.

एकूण रिक्त जागा

या भरतीअंतर्गत 394 जागा भरण्यात येणार आहेत.

पदांची माहिती

  • पदाचे नाव : Junior Intelligence Officer Grade-II / Tech (JIO-II/Tech)
  • पदसंख्या : 394

शैक्षणिक पात्रता

अर्जदारांकडे खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे –

  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics / Electronics & Tele-communication / Electronics & Communication / Electrical & Electronics / Information Technology / Computer Science / Computer Engineering / Computer Applications)
    किंवा
  • B.Sc. (Electronics / Computer Science / Physics / Mathematics)
    किंवा
  • BCA

वयोमर्यादा

  • सामान्य प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे (14 सप्टेंबर 2025 रोजी गणना)
  • SC/ST उमेदवार : 5 वर्षे सवलत
  • OBC उमेदवार : 3 वर्षे सवलत

अर्ज फी

  • General / OBC / EWS उमेदवार : ₹650/-
  • SC / ST / महिला / माजी सैनिक (ExSM) : ₹550/-

पगार श्रेणी

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹25,500 ते ₹81,100 इतका पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण

ही भरती संपूर्ण भारतभर लागू असेल.

अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अधिकृत वेबसाईट

Online application

Leave a Comment