HSC SSC Result 2025 आज आपण पाहणार आहोत की बारावी बोर्डाचा निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे बोर्डाकडून कोणती मोठी बातमी आलेली आहे याविषयी आपण आज सविस्तर बातमी पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेला आहे बारावी बोर्डाचा निकाल हा कधी लागणार आहे हे संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे तर बघुयात संपूर्ण बातमी.
HSC SSC Result 2025 पूर्ण माहिती
राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत आता विद्यार्थी पालकांचे लक्ष हे निकालाकडे लागलेला आहे निकाल कधी लागणार कोणत्या तारखेला लागणार याविषयी आपल्याकडे एक मोठी बातमी समोर आलेली आहे बोर्डाच्या उत्तर पत्रिका तपासण्याचं काम हे पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात झालेला आहे त्यामुळे यावर्षी लवकरच निकाल लागणार आहेत कारण सीईटी परीक्षा पण लवकर होईल त्यानंतर पुढची इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेशांमध्ये मुलांना काही अडचणी येऊ नये या कारणास्तव सीईटी त्याप्रमाणे बारावी बोर्डाचा निकाल हा लवकर यावर्षी लागणार आहे परीक्षा देखील यावर्षी साला दर सालाप्रमाणे लवकर घेण्यात आल्या होत्या यावर्षी जवळपास बारावीला 14 लाख विद्यार्थी बसले होते तर बघूयात की संपूर्ण माहिती.
HSC SSC Result 2025 दहावी आणि बारावीची परीक्षा
दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी करण्यात येत. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावी आणि दहावीचा निकाल गत वर्षी पेक्षा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. तर दहावीचा निकाल त्यानंतर १० दिवसांत लागू शकतो.
विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ यादरम्यान महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा झाल्या होत्या. १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मे महिन्याच्या सुरूवातीला १२ वीचा निकाल लागू शकतो. निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजतेय.
निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in. संकेतस्थळावर जा एचएससी/एसएससी परीक्षा निकाल 2025″ या लिंकवर क्लिक करा.
आसन क्रमांक आणि तुमच्या आईचे नाव टाका.
‘निकाल मिळवा’ या बटणावर क्लिक करा.
तुमचा निकाल विषयानुसार तपशीलवार गुणांसह प्रदर्शित होईल.निकालाची प्रत डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बारावी बोर्डाचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम रूम जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा