Home repo rate today आज आपण पाहणार आहोत राज्यातील कर्ज धारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता त्यांनी जर कुठून कर्ज घेतला असेल तर त्याचा ईएमआय कमी होऊ शकतो कशामुळे एमआय कमी होणार आणि कोणत्या धारकांना याचा फायदा होणार याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Home repo rate today संपूर्ण माहिती
राज्यातील कर्ज धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता तुम्ही बँकेतून पतपेढीतून किंवा तुम्ही आणखीन कुठून जर कर्ज घेतला असेल तर तुमचा EMI कमी होऊ शकतो आपल्या घराच्या कामासाठी गाड्यांसाठी किंवा आपल्या इतर काही गोष्टींसाठी आपण कर्ज घेत असतो त्यावेळेस आपण रेपो रेट हा महत्त्वाचा असतो रेपोरेटच्या दरात कमी जास्तपणा म्हणजेच आपल्या एमआय मध्ये कमी जास्त पणा होतो. आता राज्यातील जे पण कर्जदार आहे काय त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण एक आर्थिक अहवाल सादर झालेला या अहवाला रेपोरेट कमी होत आहे त्यामुळे तुमचा EMI कमी होणार आहे नेमकं कधी होईल आणि कोणाला याचा फायदा होईल बघूया पूर्ण माहिती
Home repo rate today गेल्या अनेक वर्षांतील महागाईचा कमी स्तर, चांगला मान्सून येण्याची शक्यता आणि कमी अपेक्षा यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पुन्हा कपात होण्याची शक्यता आहे. आरबीआयनं ९ एप्रिल २०२५ रोजी रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली होती. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. यानंतर आता रेपो रेट कमी करून 6 टक्के करण्यात आला आहे.
रेपो दरात कपातीची शक्यता
सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयनं जून आणि ऑगस्ट महिन्यात रेपो दरात पुन्हा ५० बेसिस पॉईंटची कपात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसं झाल्यास कर्जे पुन्हा स्वस्त होतील.
महागाईचा दरात सातत्यानं घसरण
चांगला मान्सून आणि महागाई कमी होण्याचा अंदाज यामुळे रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये महागाई दर ६७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला होता. मान्सून चांगला होण्याची शक्यता असल्यानं कृषी क्षेत्रात चांगलं उत्पादन मिळण्याची शक्यता वाढत आहे. देशातील मागणी वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरातही कपात केली जाऊ शकते.रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केलेल्या या कपातीचा उद्देश आर्थिक विकासाला चालना देणं, कर्ज स्वस्त करणं आणि ग्राहकांचा खर्च आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं हा आहे.
कर्ज स्वस्त होणार?
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यास त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदरांवर होतो. होम लोन, पर्सनल लोन, कार लोन आणि इतर प्रकारची कर्जे स्वस्त होतात. रेपो दरात कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियासह अन्य बँकांनी आधीच व्याजदरात कपात केली आहे. भविष्यात कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जे लोक भविष्यात कर्ज घेण्याच्या तयारीत आहेत किंवा जे आधीच गृहकर्ज किंवा इतर प्रकारचे कर्ज चालवत आहेत त्यांना याचा लाभ मिळू शकतो.
अशाप्रकारे आपण पहिले की राज्यातील कर्ज धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी पाहिला आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप ले स्टोअरवरून डाऊनलोड करा