Gharkul mofat scheme आज आपण पाहणार की राज्य सरकारकडून आता आपल्याला घर बांधण्यासाठी मोफत जागा मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे आपल्याला घर मिळवण्यासाठी कागदपत्र कोणते लागतील पात्रता निकष काय आहेत अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.
Gharkul mofat scheme संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्या प्रत्येकाचे स्वप्न असतं की आपल्याला एक घर हवं या घरासाठी आपल्याला सर्वात मोठी अडचण म्हणजे पैशांचे असते पैसे असले तरी आपल्याला जागा घेता येते घर बांधता येतं परंतु तुम्हाला माहिती आहे का आता राज्य सरकार तुम्हाला घरकुल देणार आहे या अंतर्गत जागा आणि पैसे दोन्ही मिळणार आहे मग आपल्या स्वप्न घराचं पूर्ण होऊ शकतं राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबू करत असतात या योजनेचा देखील तुम्हाला लाभ घेता येईल याची पात्रता आणि निकष काय आहेत याविषयी आपण आज माहिती संपूर्ण विश्लेषित पाहुयात
Gharkul mofat scheme महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब व भूमिहीन कुटुंबांसाठी शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरकुल योजनेचा लाभ आता स्वतःची जागा नसलेल्या लाभार्थ्यांनाही मिळणार आहे.गेल्या काही वर्षांपासून घरकुल योजनेचा अर्ज मंजूर होऊनही अनेक लाभार्थी घर बांधू शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे स्वतःची जागा नव्हती. हा प्रश्न आता कायमचा सोडवण्यात आला असून, जागा नसलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून प्राधान्याने भूखंड देण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
घरकुल यादी ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश
मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, मंजूर लाभार्थ्यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही गैरसमजाविना आपले नाव घरकुल यादीत आहे की नाही याची खात्री करता येणार आहे.
२० लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट
राज्यात २० लाख नवीन घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी अर्ज प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जाणार आहे. मंजूर लाभार्थ्यांना घरकुलासाठी अनुदानाचे हप्ते वेळेवर देण्यात यावेत यासाठी यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दर्जेदार घरकुलांसाठी देखरेख
मिळालेल्या माहितीनुसार, घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलांचे काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
भ्रष्टाचारविरोधात स्पष्ट भूमिका
घरकुल लाभार्थ्यांकडून लाच मागितल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. लाभार्थ्यांनी कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार सहन न करता थेट तक्रार करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय राज्यातील भूमिहीन, गरीब आणि वंचित घटकांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. घरकुल योजनेमुळे आता फक्त घर नव्हे, तर घर बांधण्यासाठी जागाही मिळणार आहे, त्यामुळे लाखो लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा