Gas cylinder today price आज आपण पाहणार आहोत राज्यातील नागरिकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील या नागरिकांना आजार गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे तो किती मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे कोणाला मिळणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत
Gas cylinder today price पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तेलाचे डिझेल असेल त्यानंतर पेट्रोल अन्नधान्य सोने त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर या सर्वांच्या किमतीमध्ये बदल होत असतो तुम्हाला माहित आहे का आता गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठा बदल झालेला आहे यासाठी सर्व सामान्य नागरिकांसाठी गॅस सिलेंडर स्वस्त मिळणार आहे किती रुपयांनी स्वस्त झालेला आहे आणि आपल्याला कशाप्रकारे तो स्वस्त मिळणार आहे याची माहिती आपण पाहणार आहोत प्रत्येकाच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये गॅस सिलेंडर याचा देखील समावेश होतो कारण या सिलेंडरचा उपयोग करून छोटे-मोठे उद्योजक व्यापारी घरगुती सर्वत्र अन्नधान्य उत्पन्न आपल्याला खाण्याचे पदार्थ असतात हे सर्व आपण त्याच्यावर बनवत असतो आणि त्याचा विक्री करून पैसा देखील कमवत असतो. आता हाच गॅस सिलेंडर स्वस्त झालेला नेमका किती रुपयांनी झालेला आहे? बघूया पूर्ण माहिती.
Gas cylinder today price एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाले आहे.एलपीजी व्यावसायिक गैस सिलेंडर स्वस्त झाले असून एकूण किमतीत 41 ते 45 रुपये इतकी कपात करण्यात आलेली आहे.आज पासून LPG ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी विविध शहरातील व्यवसाय सिलेंडर साठी हे नवीन जाहीर केले आहे.दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही कमी करण्यात आलेली नाही.त्यामुळे गृहिणींना या निर्णयातून कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.आता आपण एलपीजी व्यवसायिक गॅस सिलेंडरचे नवे दर काय आहे ते पाहू
1 एप्रिल पासून दर कपात.
पेट्रोलियम कंपन्यांनी 1 एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक एप्रिल पासून यात अनेक नियमात बदल होणार आहेत.यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमतीचा समावेश करण्यात आला आहे.
पेट्रोलियम कंपन्यानी आजपासून व्यावसायिक सिलेंडरचे हे नवीन दर देशातील विविध शहरांमध्ये लागू केले आहे.या नव्या दरानुसार आता 19 किलो एलपीजी व्यवसायिक सिलेंडरचे दर एकूण 45 रुपयांनी कमी करण्यात आलेले आहे.
पण घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कंपन्यांनी कोणतेही बदल करण्याचा निर्णय घेतलेला नाही.उल्लेखनीय म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरचे दरात 1 ऑगस्ट 2024 पासून कोणतीही कपात झालेली नाही.
नवीन दराबाबत इंडियन ऑइल कंपनीने केली घोषणा.
व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन दराबाबत इंडियन ऑइल कंपनीने घोषणा केली आहे.यानुसार एक एप्रिल पासून नवीन दर लागू झाले आहे.दिल्ली क्षेत्रात 1 एप्रिल 2024 पासून 19 किलो एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 41 रुपयांनी कमी झाले आहे.
19 किलो Commercial Cylinder आता 1762 रुपये इतका असेल.विशेष म्हणजे मार्च महिन्यापर्यंत हे दर 1803 रुपये होते.तर पटनामध्ये 2031 रुपये इतके झाले आहे.येथे घरगुती सिलेंडरची किंमत 901 रुपये इतकी सध्या आहे.
कोलकत्ता मध्ये कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 31 मार्च 2025 पर्यंत एकूण 1913 रुपये होती.आता याची किंमत 44 रुपये 50 पैसे कमी झाली आहे.
येथे व्यावसायिक सिलेंडर आता 1868 रुपये 50 पैसे मध्ये मिळणार आहे.मुंबईत आतापर्यंत LPG कमर्शियल सिलेंडर 1755 रुपये 50 पैसे इतकी होती.आता मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडर 1713.50 मध्ये मिळणार आहे.तर सध्या मुंबई भागात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 802.50 पैसे इतकी आहे.
कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात 6 वर्षात चढउतार.
सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतवाढ किंवा यात कमी झाली नाही.याचे दर स्थिर आहे.मात्र गेल्या 6 वर्षात कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात विविध वेळी चढउतार पाहायला मिळालेले आहे.
6 वर्षात कमर्शियल सिलेंडरचे दर 3 वेळा वाढले आणि आतापर्यंत 3 वेळा याच्या दरात कमी झाली आहे.वर्ष 2022 मध्ये एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दरात 259 रुपये 50 पैसे ते 268 रुपये 50 पैसे इतकी वाढ झालेली आहे.
यापूर्वी तर कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर 2040 रुपये 6 पैश्यांपर्यंत पोहोचले होते.त्यातुलनेत सध्याचे दर कमी मानले जात आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त झालेला आहे कोणाला मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा