WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free loan cow scheme गाय गोठासाठी शेतकऱ्यांना दोन लाख कर्ज बिनव्याजी मिळणार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free loan cow scheme आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला गाय गोठा अनुदान हे दोन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी मिळणारी यासाठी पात्रता काय असेल कागदपत्र काय लागतील अर्ज पद्धत कशी असेल ऑनलाईन किंवा ऑनलाईन या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत

free loan cow scheme पूर्ण माहिती

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सर्वात मोठा जो व्यवसाय असतो शेत शेतीचा अवलंबून असणारे शेतकरी जे असतात त्याला आणखीन एक जोडधंदा व्यवसाय म्हणजे गाय गोठा असतो कारण त्यातून ते दूध उत्पादन करून चांगले पैसे कमवू शकतात यासाठी सरकारकडून त्यांना आता काही सबसिडी मिळत आहे ती पण बिनव्याजी याच माहिती आपण घेणार आहोत

ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी रोजगाराच्या शोधामध्ये शहराकडे स्थलांतर करत आहे .याच गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकाने ग्रामीण भागात शेतकरी स्व:ताचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवावा म्हणून हि योजना चालू केली आहे

योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत एकत्रीकरण करून हि योजना बनवण्यात आली आहे.त्याचबरोबर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राचा मनरेगा योजनेतूनही बांधकाम मजुरांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हि योजना सर्वोतोपरी फायद्याची असणार आहे .शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा.आम्ही या लेखामध्ये गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र राज्य या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे.तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचून तुमच्या मित्र शेतकऱ्यांना या योजनेची माहिती पाठवा जेणेकरून या योजनेचा फायदा सर्वांना होईल.

free loan cow scheme महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. गाय गोठा अनुदान योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि पशुधन विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या जनावरांना योग्य निवारा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आरोग्य सुधारणे.

योजनेची आवश्यकता आणि महत्त्व: महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी हे छोटे आणि मध्यम शेतकरी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या जनावरांसाठी योग्य निवाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात जनावरांचे आरोग्य धोक्यात येते. याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. या पार्श्वभूमीवर गाय गोठा अनुदान योजना अत्यंत महत्त्वाची ठरते.

पात्रता निकष काय असेल free loan cow scheme

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
शेती क्षेत्रात कार्यरत असावा
किमान दोन दुधाळ जनावरे असणे आवश्यक
स्वतःची जागा किंवा दीर्घकालीन भाडेकरार असावा
मागील थकबाकी नसावी

गाय गोटा अनुदान कागदपत्र काय लागतील

आधार कार्ड
रहिवासी दाखला
7/12 उतारा
जनावरांची नोंदणी कागदपत्रे
बँक खाते तपशील
जागेचे मालकी हक्क किंवा भाडेकरार
मागील वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

गाय गोठा बांधणी आणि पद्धत कशी असावी ?

गाय गोठा अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने काही नियमावली आखून दिली आहे ती खालीलप्रमाणे :
२ ते ६ जनावरांच्या गोठयासाठी –
२६.९५ चौ .मी निवारा असावा आणि त्यासाठी लांबी ७.७० मी व रुंदी ३.५० मी असावी
२ ते ६ जनावरांच्या गव्हाणसाठी –
शासन निर्णयानुसार गोठ्याची गव्हाण हि ७.७ मी. × २. २मी .×० .६५ मी .
मुत्र संचयासाठी २५० लिटर क्षमतेची टाकी बांधणेही आवश्यक आहे
पिण्याच्या पाण्यासाठी त्याचबरोबर इतर खर्चासाठी २०० लिटर क्षमतेची टाकीही बांधणे आवश्य

गाय गोठा अनुदान किती मिळणार

या योजनेसाठी वेगवेगळ्या जनावरांच्या गटासाठी वेगेवेगळ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले आहे .या योजनेंतर्गत 2 ते ६ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी एकूण रुपये ७७ हजार १८८ इतके अनुदान देण्यात येते .त्याचबरोबर ६ ते १२ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी 2 ते ६ जनावरांच्या गोठा उभारणीसाठी एकूण लागणाऱ्यां रकमेपेक्षा दुप्पट अनुदान मिळणार आहे आणि १८ पेक्षा जास्त जनावरांच्या गोठा उभारणीसाठी एकूण तिप्पट रक्कम देण्यात येणार आहे.

आर्थिक बचत:
गोठा बांधकामाचा खर्च कमी येतो
शासकीय अनुदानामुळे आर्थिक भार कमी
दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी
पशुधन विकास:
जनावरांचे आरोग्य सुधारते
रोगराईपासून संरक्षण
जनावरांची उत्पादकता वाढते
दूध व्यवसाय वृद्धी:
दूध उत्पादनात वाढ
दुधाची गुणवत्ता सुधारते
नियमित उत्पन्न वाढते

गाय गोठा अनुदान अटी काय आहेत

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र राज्य २०२४ योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आणि पशुपालक यांसाठीच लागू असेल किंवा लाभ घेऊ शकतात.
एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
अर्जदाराकडे कमीतकमी 2 ते ६ जनावरे असणे आवश्यक आहे.
जनावरांचे टैगिंग आवश्यक असेल.
अर्जदार पशुपालक असावा त्याला पशुपालनाचे योग्य ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक.
अर्जदाराने शासकीय कामावर किमान १०० काम केलेले असावे .
स्व:ताच्या क्षेत्रावर २० ते ५० फळझाडे किंवा वृक्षलागवड करणे आवश्यक.

अर्ज प्रक्रिया कशी असेल free loan cow scheme


अर्ज प्रक्रिया ही गाय गोटा अनुदानासाठी दोन्ही प्रकारे आहे एक म्हणजे ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोघांची माहिती आपण बघूया

ऑनलाइन अर्ज:
सरकारी पोर्टलवर नोंदणी
आवश्यक माहिती भरणे
कागदपत्रे अपलोड करणे
अर्ज शुल्क भरणे

ऑफलाइन अर्ज:
जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातून अर्ज फॉर्म घेणे
पूर्ण भरलेला अर्ज सादर करणे
आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडणे

वरील लेखनात आपण गाय गोठा अनुदान शेतकऱ्यांना कशाप्रकारे मिळेल याची माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम करून जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा

Leave a Comment