WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free laptop scheme राज्यातील या नागरिकांना मोफत लॅपटॉप मिळणार सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free laptop scheme आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या नागरिकांना मोफत लॅपटॉप मिळणार आहे याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे कोणत्या कागदपत्र लागतील अर्ज कसा करायचा पात्रता काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत..

Free laptop scheme संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आहे सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे कारण सरकारने आता या नागरिकांना मोफत लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतलेला आहे आजच्या डिजिटल मध्ये तुम्हाला माहिती  आहे की हा सर्वत्र ऑनलाईन कामात होत असतात कुठलीही काम तुम्ही करत असाल सरकारी योजना असतील सरकारचे कुठले काम असतील तुम्हाला प्रत्येक घरगुती भरायचे असेल मोबाईल रिचार्ज करायचा असतील किंवा इतर शासकीय कार्यालयात कुठले काम करायचे असतील मुलांच्या ऍडमिशन करायचे असतील रेल्वे तिकीट बुक करायचे असेल आज सर्वत्र कामंही ऑनलाईन प्रकारे होतात ऑफलाइन प्रकार हा सर्व बंद झालेला आहे त्यामुळे याचा सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर काम होण्यासाठी आता या नागरिकांना मोफत लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बघूया संपूर्ण माहिती

Free laptop scheme शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. विभागाने कृषी सहायकांना लॅपटॉप  देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी, हुशार आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील, असा प्रयत्न आहे, असेही कृषी मंत्री म्हणाले.

शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, कृषी हॅकेथॉन आयोजित करून शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करण्यात येणार आहे. केवळ कृषी विद्यापीठांवर  अवलंबून न राहता शेतीमध्ये, उत्पादनामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले, तंत्रज्ञान विकसित केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून नवकल्पना घेणे, तंत्रज्ञान लोकाभिमुख करणे हा यामागील उद्देश आहे.

अनेक शेतकरी शिक्षित नसले तरी प्रयोगशील असल्यामुळे, तंत्रज्ञानाची ओढ असल्याने, नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता असल्यामुळे शेतामध्ये बदल करणारे आहेत. आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे नवनवे तंत्रज्ञान येत आहे. हे ज्ञान काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रत्यक्ष सुरू केले आहे. परंतु, या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या मागे आश्वासकपणे उभे राहण्याचे काम शासनाला करायचे आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तर सूरज मांढरे म्हणाले, या कार्यशाळेत शेतकऱ्यातील शेतकरी, विक्रेता, खरेदीदार आदी पैलूंवर चर्चा करण्यायसह कृषी विभाग, शेतकऱ्यांच्या समोरील प्रश्नावर विचारमंथन करून उपाययोजना सादर करणे आणि दिशा ठरविण्यात येणार आहे. आज देशाचे कृषी उत्पादन वाढले मात्र, ग्राहक अन्नाच्या गुणवत्तेबाबत संभ्रमित आहे. व्यक्तिगत शेतकऱ्याची खरेदी क्षमता विखुरल्यामुळे खर्च वाढलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या वेगाने पुढे येत आहे. आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले

अशाप्रकारे आपण बैलाची राज्यातील कोणत्या नागरिकांना मोफत लॅपटॉप मिळणार आहे याबद्दल आपण माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment