WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free education process या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

free education process आज आपण पाहणारच राज्यातील कोणत्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागेल अर्ज कुठे करावे लागेल त्याचप्रमाणे अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन वयाची शिक्षणाची अट काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत

free education process पूर्ण माहिती

कुठल्याही व्यक्तीला समाजामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला चांगलं शिक्षण लागतं आणि चांगला शिक्षण लागण्यासाठी त्याला चांगले पैसे लागतात तर आता तुम्हाला माहिती आहे का राज्यात या विद्यार्थ्यांना शिक्षण हे मोफत मिळणार आहे त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक विकास होऊ शकतो यामुळे त्यांचं भवितव्य सुधरू शकतो तर बघूयत आपण कोणत्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार मार्फत मोफत शिक्षण मिळणार आहे.

free education process शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राइट टू एज्युकेशन (आरटीई) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई शाळांमध्ये २५% आरक्षणांतर्गत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. पालकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम, आरटीई वेबसाइटवर जाऊन ‘न्यू रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करावे. नोंदणी प्रक्रियेत खालील टप्पे महत्त्वाचे आहेत:

१. जिल्हा निवड: आपल्या जिल्ह्याची निवड करणे आवश्यक आहे.

२. विद्यार्थी माहिती: विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव (आधार कार्डप्रमाणे), जन्मतारीख, आणि इतर आवश्यक तपशील भरावा.

३. पालक माहिती: पालकांचा मोबाइल नंबर अचूक भरणे महत्त्वाचे आहे, कारण याच नंबरवर पुढील सूचना व माहिती प्राप्त होईल.

४. पत्ता नोंदणी: सध्याचा पूर्ण पत्ता आणि पिन कोडसह माहिती भरावी.

आवश्यक कागदपत्रे:

विद्यार्थ्याचे आधार कार्ड

जन्म दाखला

रहिवासी पुरावा (आधार कार्ड/लाइट बिल/भाडे करार)

जातीचा दाखला (लागू असल्यास)

उत्पन्नाचा दाखला (सामान्य प्रवर्गासाठी)

शाळा निवड प्रक्रिया:

1)नकाशावर आपल्या निवासस्थानाची नोंद करा.

२. १ ते ३ किलोमीटर परिघातील १० शाळांची निवड करता येईल

३. शाळांची प्राधान्यक्रम यादी काळजीपूर्वक तयार करा.

४. निवडलेल्या शाळांची यादी पुन्हा तपासून पहा.

महत्त्वाच्या टिपा:

अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवा.

लॉटरी प्रक्रियेनंतर निकाल एसएमएसद्वारे कळविला जाईल.

लॉटरीत निवड झाल्यास, वेबसाइटवरून प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) डाउनलोड करावे.

कागदपत्र पडताळणीसाठी निर्धारित केलेल्या ठिकाणी आणि वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पालकांना भरपूर फायदा होत आहे कारण त्यांचे आर्थिक जी आहे त्यांचाही ते कमी होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेता येईल आणि तो नक्कीच भविष्यामध्ये आपल्या भारताचा महाराष्ट्राचा विकास करू शकतो

या योजनेचे फायदे:

मोफत आणि दर्जेदार शिक्षण

पाठ्यपुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मोफत

सामाजिक समानता आणि एकात्मतेला प्रोत्साहन

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी

पालकांसाठी विशेष सूचना:

अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घ्या.

आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा.

नियमित वेबसाइट तपासून माहिती अद्ययावत ठेवा.

शंका असल्यास हेल्पलाइन किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ ही गरीब आणि वंचित घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याची महत्त्वाची संधी आहे. या प्रक्रियेत वेळेचे नियोजन, अचूक माहिती भरणे, आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांनी सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करून, आपल्या पाल्याला या शैक्षणिक संधीचा लाभ मिळवून द्याव

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या मुलांना मोफत शिक्षण मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे याचेच माहिती आपण पाहिले आहे तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळून यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “free education process या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणार सरकारचा मोठा निर्णय”

  1. Rte ऍडमिशन असेल तरी काही काही शाळा पैसे मागतात मग काय करावे

    Reply

Leave a Comment