WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Chhaava Movie छावा चित्रपट तुम्हाला मोफत पाहायला मिळणार पाहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Chhaava Movie आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रभर आणि देशभरात रिलीज झालेला चित्रपट म्हणजेच छावा याची सर्वत्र चर्चा आहे हा चित्रपट तुम्हाला मोफत पाहायला मिळणार आहे कशामुळे आणि कोणाला हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Free Chhaava Movie आपल्या राजाचा इतिहास सांगणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या तोंडाशी असलेला हा चित्रपट भरपूर लोक चित्रपट पाहून आले लोकांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत आणि लोकांचं कौतुक देखील राजांबद्दल थांबत नाही हा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल आणि तो देखील मोफत तर याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Free Chhaava Movie पूर्ण माहिती

Free Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकतेय. सध्या मनोरंजन विश्वात या सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या आमदारामुळे मोफत शो पाहता येणार

‘छावा’ सिनेमा अहिल्यानगर येथील प्रत्येक सर्वसामान्य महिलेला पाहता यावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी चित्रपटाचे काही शोज मोफत आयोजित केले आहेत. याबद्दल माहिती देताना संग्राम जगताप म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातून महिला भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी अहिल्यानगर मधील महिलांसाठी बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केले आहेत. तरी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा.”

छावा सिनेमाचे शो १७ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे ( दुपारी ४:३० वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे ( दुपारी ३:३० वाजता) आयोजित करण्यात आले आहेत.” अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

देशभरात सध्या एकच धुमाकूळ झालेला आहे एकच नाव सगळीकडे गाजत आहे ते म्हणजे छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे ॲडव्हान्स बुकिंग झालेला आहे पिक्चर चे तिकीट भेटत नाहीत आणि हेच पिक्चर चे तिकीट तुम्हाला मोफत भेटणार आहेत

दरम्यान, ‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेत तब्बल १२१ कोटींचा गल्ला जमावला आहे. या सिनेमात विकी-रश्मिकासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनीत सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या लोकांना हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिली. आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करत दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या नंबर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment