WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fireman job vacancy दहावी पासवर अग्निशामक दलात नोकरी पगार 60हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fireman job vacancy आज आपण पाहणार आहोत की दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी पास वर अग्निशामक दलामध्ये नोकरी निघालेली आहे पगार देखील भरपूर आहे त्याचप्रमाणे आपल्याला कागदपत्र काय लागतील वयाची अट काय असेल अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचं का ऑनलाईन करायचा त्याचप्रमाणे आपल्याला ही नोकरी कशी मिळेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.

Fireman job vacancy संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे दहावी पास वर सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे नोकरीच्या शोधात जर तुम्ही असाल आणि बेरोजगार असतील तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण प्रत्येक जण शिक्षण झाल्यानंतर एक चांगला नोकरीच्या शोधत असतो तर ही नोकरी तुमच्यासाठी आहे तर यासाठी आपल्याला बघायचं आहे की यासाठी अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन करायचं आहे त्याचप्रमाणे अग्निशामक दलात नेमके कोणत्या जिल्ह्यात आणि किती पदांची ही भरती निघालेली आहे आणि त्याचप्रमाणे पगार देखील काय असेल पात्रता निकष आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत

Fireman job vacancy नगरपरिषदेकडील वर्ग-०४ प्रवर्गातील अग्निशमन विभागात फायरमन (अग्निशमन जवान) पदे भरावयाची आहेत. त्याकरिता पदासमोरील विहीत केलेनुसार शैक्षणिक अर्हता व पात्रताधारक यांचेकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. नगर परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली पहा.

भरती विभाग : नगरपरिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job)
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : फायरमन.
शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : १८,००० ते ५६,९००/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : अर्ज तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : फायरमन.
इतर आवश्यक पात्रता :
1) किमान शालांत परीक्षा दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचेकडील किवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण केलेला असावा.
3) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिणे, वाचणे व बोलणे).
4) जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.
5) शारीरिक पात्रता (किमान) असावी.
6) MS-CIT किंवा तत्सम प्रमाणपत्र (महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले.)
7) विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. नगरपरिषद सेवेत आलेनंतर दर पाच वर्षांनी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांनी विहीत केलेला उजळणी पाठ्यक्रम /प्रशिक्षण रिफ्रेशनर कोर्स पूर्ण करणे बंधनकारक.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यार आहे.
नोकरी ठिकाण : मलकापूर, जि. कोल्हापूर.
सदर पदभरती बाबतची अधिक माहिती, अर्जाचा नमुना व शर्ती/अटी या https://mahaulb.in/MahaULB/home/ulblist/viewmore नगरपरिषदेच्या संगणक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १४ मे २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मलकापूर नगर परिषद, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी पास वर अग्निशामक दलामध्ये जी नोकरी निघालेली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

5 thoughts on “Fireman job vacancy दहावी पासवर अग्निशामक दलात नोकरी पगार 60हजार”

Leave a Comment