FD rate bank आज आपण पाहणार आहोत की सर्व सामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपण कोणत्या बँकेत एफडी केल्यानंतर आपल्याला चांगला व्याजदर मिळेल याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे बँक धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे
FD rate bank संपूर्ण माहिती
राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे FD म्हणजे फिक्स डिपॉझिट या ठिकाणी आपण आपले काही रक्कम बँकेत ठेवत असतो त्यामुळे आपल्याला व्याजदर मिळत असतो आपल्या ठेवीवर आपल्याला चांगला व्याजदर मिळावा यासाठी कोणत्या बँकेत निवडावे आपण त्याविषयी माहिती बघणार आहोत की कोणत्या बँकेत किती एफडी चा रेट आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाभ होईल बघुयात संपूर्ण माहिती
FD rate bank फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआय ने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दोनदा रेपो रेट मध्ये कपात केली होती.
या दोन्ही वेळा आरबीआय कडून 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली म्हणजेच एकूण 0.50% इतके रेपो रेट कमी करण्यात आले. याशिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआय ने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात केली.
म्हणजेच अलीकडील काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट मध्ये तब्बल एक टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयानंतर फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात देखील मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे.
देशभरातील विविध सरकारी आणि खाजगी बँकांकडून फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर कमी केले जात आहेत. अशा परिस्थितीत आज आपण सध्याच्या परिस्थितीत देशातील कोणत्या प्रायव्हेट बँका एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या प्रायव्हेट बँका देतात सर्वाधिक व्याज
येस बँक : येस बँक ही देशातील एक प्रमुख प्रायव्हेट बँक आहे. ही बँक तीन वर्षांपासून ते पाच वर्ष कालावधीच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना 7.10% दराने व्याज देत आहे.
तामिळनाडू मर्चंटाइल बँक : जर तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर या बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. कारण ही बँक सध्या स्थितीला 400 दिवसांच्या एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.05% दराने व्याज दिले जात आहे.
इंडसइंड बँक : इंडसइंड बँक ही देखील देशातील एक प्रमुख प्रायव्हेट बँक आहे. ही बँक फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज देते. एक वर्ष एक महिना ते दोन वर्ष कालावधीच्या एफडीवर या बँकेकडून आपल्या ग्राहकांना सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
फेडरल बँक : फेडरल बँक देखील फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न देत आहे. फेडरल बँकेकडून 444 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सद्यस्थितीला 6.85% दराने व्याज दिले जात आहे.
सिटी युनियन बँक : सिटी युनियन बँकेकडून देखील फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न दिले जात आहेत. या बँकेकडून 365 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.75 टक्के दराने रिटर्न दिले जात आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या बँकेत जास्त एफडी व्याजदर मिळणार आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा