WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate today FD धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी RBI चा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate today आज आपण पाहणार आहोत की राज्यातील एफडी धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कोणती आहे आणि आपल्याला काय फायदा होणार आहे याबाबत बँकेने काय सांगितलेला आहे आणि एफडीधारकांना कोणता दिलासा मिळालेला आहे त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत

FD Interest Rate today संपूर्ण माहिती

आपल्या आयुष्यातील प्रत्येकाची गुंतवणूक आपण कुठे ना कुठे करत असतो जसं की आपण शेअर मार्केट असेल किंवा आपण कुठे फ्लॅट जमीन घेत असतो बँकेत सेविंग खात्यात पैसे ठेवत असतो तर काहीजण पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करतात आपण एफ डी मध्ये धारकांना आता मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेFD धारकांमध्ये ज्या व्यक्तींनी पैसे गुंतवलेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे तर नुकताच बघितला असेल काही बँकेचे दर कमी झालेले आहेत परंतु काही बँकेने आपले तर वाढवलेले आहेत जर तुम्ही या बँकेत एफबी केले तुम्हाला वार्षिक चांगला फायदा होऊ शकतो. बघुयात की कोणत्या बँकेमध्ये किती आहे

FD Interest Rate today रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी एफडीवरील व्याज कमी करण्यास सुरुवात केली आहे. सर्व खासगी आणि सरकारी बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलेत. यानंतर जोखीम न घेता परतावा हवा असलेल्या गुंतवणूकदारांना धक्का बसलाय. मात्र, एफडीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता अजूनही संपलेली नाही. जर तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्मॉल फायनान्स बँकेकडे वळू शकता. अनेक स्मॉल फायनान्स बँका अजूनही एफडीवर ८ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत.


स्मॉल फायनान्स बँकेतील एफडीवरील व्याजदर खालील प्रमाणे आहे.उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक – व्याजदर : ८.२५ टक्के ते ८.७५ टक्के वार्षिक
जना स्मॉल फायनान्स बँक – व्याजदर : ७.५५ टक्के ते ८.६५ टक्के वार्षिक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक – व्याजदर : ८.०५% ते ८.५५% वार्षिक
एयू स्मॉल फायनान्स बँक – व्याजदर : ७.९५% ते ८.१०% वार्षिक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक – व्याजदर : ८.७५% ते ९.१०% वार्षिक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक – व्याजदर : ८.५० टक्के ते ९.१० टक्के वार्षिक

पाच लाखांपर्यंतची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित
स्मॉल फायनान्स बँकेत (SFB) अधिक व्याज मिळू शकते. सध्याच्या व्याजदर कपातीच्या वातावरणात स्मॉल फायनान्स बँका एक आकर्षक पर्याय म्हणून पुढे आल्या आहेत. सध्या अनेक एसएफबी सामान्य गुंतवणूकदारांना ८% पेक्षा जास्त आणि ज्येष्ठ नागरिकांना ९% पेक्षा जास्त व्याज दर देतात.

परंतु, या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला बचत खातं उघडणं आवश्यक आहे, विशेषत: जर आपण थेट बँकेद्वारे गुंतवणूक करत असाल तर. जोखमीबद्दल बोलायचं झालं तर, या बँका आरबीआयद्वारे नियंत्रित केल्या जातात आणि ५ लाख रुपयांच्या डीआयसीजीसी विमा मर्यादेत येतात. म्हणजेच ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. बँक जर बुडाली तरी तुमचे पैसे सुरक्षित राहतील. त्यामुळे बँकेत जोखीम विम्याच्या मर्यादेत रक्कम ठेवणंच योग्य होऊ शकतं.

एनबीएफसीमध्ये एफडी
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमधील (NBFC) एफडीवरील व्याजदर सामान्य बँकांपेक्षा १-२% जास्त आहे. मात्र, बँकांप्रमाणे एनबीएफसी ठेवींना डीआयसीजीसीकडून विमा संरक्षण मिळत नाही. जर तुम्ही अधिक जोखीम घेण्यास तयार असाल तर तुम्ही कॉर्पोरेट डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकता. दरम्यान, आपण कॉर्पोरेट एफडी आणि स्मॉल फायनान्स बँकांद्वारे ऑफर केलेल्या उच्च-व्याज एफडीच्या जोखीम आणि परताव्याची गुंतवणूकीपूर्वी तुलना केली पाहिजे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील एफबी धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहेत प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा

Leave a Comment