WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Date shala college शाळा कॉलेज सुरू होण्याची तारीख बदलली? पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Date shala college आज आपण बनवत की राज्यातील शाळा कॉलेज नेमकी कधी सुरू होणार ते याविषयी आपणास माहिती बघणार आहोत जून महिना सुरू आहे लवकर शाळा कॉलेज सुरू होणार आहेत परंतु तारीख कोणती आहे याबाबत जरा आपण विश्लेषित माहिती घेणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यात शाळा कोणत्या तारखेला सुरू होणार आहेत बघूयात संपूर्ण माहिती.

Date shala college संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शाळा कॉलेज कधी सुरू होणार याविषयी आपणास माहिती बघणार आहोत सुट्ट्या संपलेला आहे आता लवकरच जून महिन्यामध्ये शाळा सुरू होणार आहे तर नेमके तारखेचा गोंधळ असल्यामुळे शारदा कधी सुरू होणार आहे आणि हा एक मोठी माहिती आपल्यासमोर आलेले आहे तुम्हाला माहिती उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी शाळेच्या वेळ त्याचप्रमाणे शाळांच्या सुट्ट्यांचा कालावधीचा वेळापत्रक देखील बदल होतो परंतु शाळा सुरू होण्याचं वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्रात एकच आहे का वेगवेगळे आहे कोणत्या जिल्ह्यात नेमक्या शाळा कधी सुरू होणार आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूयात.

Date shala college सध्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांकडून शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा सुरू होती. आज जून महिन्याची 11 तारीख उजाडली आहे यामुळे आता विद्यार्थ्यांकडून राज्यातील शाळांच्या घंटा कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जातोय.खरेतर, या वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होणारा आणि 16 जून पासून राज्यातील जवळपास 25 जिल्ह्यांमध्ये शाळांच्या घंटा वाजणार असे बोलले जात होते.

तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शाळा 23 जून पासून सुरू होतील अशीही माहिती समोर आली होती. वास्तविक, नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. दरवर्षी 15 जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असते.पण यंदा मात्र 11 जूनचा दिवस उजाडल्यानंतरही  राज्यातील शाळांना अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट आदेश न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. नेमक्या शाळा कधी सुरू होणार हाच मोठा सवाल आता उपस्थित होतोय. 

शाळा कधी सुरू होणार ? 
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एप्रिल महिन्याच्या शेवटी शिक्षण संचालनालयाने 23 जून 2025 पासून शाळा सुरू करण्याचा आदेश दिला होता. मात्र, जिल्हास्तरावर त्या आदेशांची अंमलबजावणी करणारे कोणतेही स्पष्ट निर्देश आजतागायत निघालेले नाहीत.त्यामुळे नेमक्या शाळा कधी सुरू होणार, 16 जूनला सुरू होणार की 23 जूनला हाच मोठा सवाल आहे. दरम्यान, या अनिश्चिततेमुळे अनेक शाळांनी स्वतःच आपापल्या स्तरावर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.

काही शाळांनी शिक्षकांना 15 जूनपासून बोलावले असून, काहींनी 20 जूननंतरची तारीख निश्चित केली असल्याची माहिती यावेळी प्राप्त झाली आहे. या ठिकाणी महत्त्वाची बाब अशी की विद्यार्थ्यांना देखील शाळेत उपस्थित राहण्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत.याचाच परिणाम म्हणून दरवर्षी एकत्रित साजरा होणारा प्रवेशोत्सव यंदा विविध दिवशी साजरा होणार की काय अशी भीती व्यक्त होताना दिसत आहे.

गोंधळामागील कारण नेमके काय?
शाळा सुरू होण्याच्या तारखा अजून डिक्लेअर का झालेल्या नाहीत नेमके यामागे काय कारण आहे? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या गोंधळाचे एक कारण जिल्ह्यातील ‘शालार्थ’ घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

कारण असे की, या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी पुण्यात तळ ठोकून बसले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक निर्णय रखडले आहेत.

दरम्यान आता जूनचे दहा दिवस उलटूनही शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नसल्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे आता येत्या एक-दोन दिवसात या संदर्भातील आदेश जारी होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. 

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा कॉलेज कधी सुरू होणारे त्याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment