Crop anudan yojana आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा झालेला आहे त्याचप्रमाणे किती पिक विमा वाटप झालेले आहे कोणत्या जिल्ह्यात पिक विमा वाटप झालेला आहे याविषयी आपणास संपूर्ण माहिती पाहणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर बघूया संपूर्ण माहिती.
Crop anudan yojana संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत किती टक्के रक्कम ही जमा झालेली आहे आणि किती टक्के बाकी आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत तुम्हाला सर्वांना माहित असेल की शेतकऱ्यांचे जीवन हे सर्व पणे पावसावर अवलंबून असते पाण्यावर शेती त्यांची चालू असते काही वेळेस पाऊस निसर्गात साथ दिली तर त्यांचं पूर्ण चांगलं निघतं परंतु त्यावेळेस त्यांना भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतो यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे योजना राबवत असताना त्याच्यामधून त्यांना थोडीशी नुकसान भरपाई देत असते. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे पिक विमा पिक विमा हा शेतकऱ्यांना मिळत असतो अवकाळी पावसामुळे हवामानाचा फटका बसल्यामुळे या सर्व गोष्टी आता पिक विमा कधी मिळणार कोणाला किती जिल्ह्यात किती वाटप झालेले आहेत तर बघूया संपूर्ण माहिती.
Crop anudan yojana शेतकऱ्यांसाठी 75% उर्वरित पीक विमा अद्यापही मिळालेला नाही; शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे मित्रांनो, गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा प्रश्न खूपच महत्त्वाचा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमनुसार 25% पीक विमा मिळाला आहे, पण उर्वरित 75% चे पिक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ते याविषयी सतत विचारणा करत आहेत. खासकरून नांदेड, वाशिम, सोलापूर आणि इतर अनेक जिल्ह्यांतील शेतकरी या विषयावर मोठ्या प्रमाणावर संभ्रमात आहेत.
शेतकऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम
विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उडीद पिकासाठी पिक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी याबाबत विचारले आहे की, “माझ्या खात्यावर उडीद पिकासाठी पिक विमा का जमा झाला नाही?” तर काही जण म्हणतात की, “७५% पिक विमा मिळाला आहे,” पण ही माहिती खरी नाही. याबाबत अधिकृत स्त्रोतांनी स्पष्ट केले आहे की ७५% पिक विमा अजून कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.खरीप हंगामाचा पिक विमा अजूनही वाटप होणाऱ्या टप्प्यात आहे
खरीप हंगामाचा पिक विमा अजूनही पूर्णपणे वितरित झाला नाही. काही शेतकरी वंचित आहेत आणि त्यांचे क्लेमसंबंधित प्रश्न अद्याप उरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरीही खरीप हंगामाचा पिक विमा पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी धीर धरावा लागेल.
शेतकऱ्यांकडून याबाबत देखील प्रश्न विचारले जात आहेत की, “रब्बी हंगामाचा पीक विमा कधी मिळणार?” यावर देखील सध्यातरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. रब्बी हंगामासाठी कोणताही निर्णय अद्याप प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बी हंगामाचा पीक विमा जमा होणे शक्य नाही.
जिल्ह्यातील शेतकरी उडीद पिकासाठी पिक विमा कधी मिळणार याबाबत उत्सुक आहेत. ज्यांना सोयाबीन किंवा कापूस पिक विमा मिळाला आहे, आणि जर त्यांच्या स्टेटस मध्ये उडीद पिकाचा रक्कम दाखवला असेल, तरच त्यांना उडीद पिकाचा पिक विमा मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा, उडीद पिकाचा पिक विमा मिळेल असे काहीही निश्चित नाही. जर तुम्हाला काही काळापासून उडीद पिकासाठी पिक विमा मिळालेला नाही, तर आता वाट पाहू नका.
पिक विम्याच्या वाटपाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. २५% तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे, पण उर्वरित ७५% ची वाट पाहण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जाईपर्यंत थोडा संयम ठेवा. रब्बी हंगामाचा पीक विमा अद्याप सुरू झालेला नाही, त्यामुळे त्याबाबतही धीर धरावा लागेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात किती वाटप झालेले याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
आरे गाजरा हो संभाजीनगर कन्नड़ चा पिक विमा कूट गेला आजून अला नहीं
जळगाव जिल्ह्यात अजून पर्यंत विमा भेटला.फक्त त्या कंपन्या चा फायदा करा