WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

College school start शाळा कॉलेज सुरू होण्याची तारीख बदलली महत्वाची बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

College school start आज आपण पाहणार की शाळा कॉलेज सुरू होण्याची तारीख बदलली आहे नेमकी कोणती तारीख आहे आणि कोणत्या वेळेस शाळा सुरु होणारे याचीच माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे मे महिन्यात संपत आलेला जून महिना सुरू होणार आहे आणि शाळा कॉलेजात सुरू होणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघूया.

College school start संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शाळा कॉलेजात सुरू होणार आहे जून महिना आता लवकरच सुरू होणार आहे त्या अगोदर शाळा कॉलेज कोणत्या तारखेला सुरू होणार आहे त्याविषयी एक मोठी अपडेट समोर आलेले आहेत शाळा कॉलेजची घंटा कधी वाजणार याचीच प्रतीक्षा आता लागलेली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आलेले आहेत यावर्षी नवीन शैक्षणिक धोरण देखील राबवण्यात येणार आहे पहिली चे पुस्तक देखील बदललेले आहेत त्याचप्रमाणे काही नवीन नियमावली शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत तर नवीन तारीख कुठली आहेत पाहू संपूर्ण माहिती.

College school start महाराष्ट्रातील शाळांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष शाळा कधी सुरू होणार याकडे लागले आहे. अशात राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार याची तारीख समोर आली आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर एसएससी बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. सीबीएसई बोर्डाची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी तयारीला सुरूवात करावी.
नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेत परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांनी आधी प्रवेशप्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे.

राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात. दरवर्षी विदर्भात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जून महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात तापमान असते. त्यामुळे विदर्भातील शाळा उशिराने सुरू होतात.

सीबीएसई बोर्डाची शाळा १ एप्रिलपासूनच सुरू झाली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. आता त्यांच्या उन्हाळी सुट्टी देखील लवकरच संपणार आहे. सीबीएसई बोर्डाची पहिली ते दहावीची शाळा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. जून महिन्यात शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शाळेत जाण्याच्या तयारीला सुरूवात केली आहे.

अशाप्रकारे आपण शाळा कॉलेज कधी सुरू होणार याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment