Airtel plan today आज आपण पाहणार आहोत की तुमच्याकडे जर एअरटेलच काढ असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे नेमकी कोणती आहे कोणते प्लॅन आलेले आहेत कंपनीने काय निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुमचं काय फायदा होणार आहे याची माहिती आपण आज सविस्तर घेणार आहोत.
Airtel plan today संपूर्ण माहिती
राज्यातील एअरटेल युजरसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येतात ती म्हणजे तुम्ही जर एअरटेलचे कार्ड वापरत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाचा आणि चांगला प्लॅन भेटणार आहे आता आजच्या युगातून बघत असाल की भरपूर ओटीपी प्लॅटफॉर्म वापरत असतात ओटीपी प्लॅटफॉर्म साठी वेगळे रिचार्ज करावा लागतो आपल्या मोबाईल मध्ये वेगळा रिसेट करावे लागतो त्यामुळे आता एअरटेल वाल्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे त्यांना रिचार्ज आणि ओटीपी प्लांट होऊन एकत्रच एकाच रिचार्ज मध्ये मिळणार आहे नेमके किती रुपयाचे रिचार्ज आहेत किती दिवसांसाठी आहे या संपूर्ण विषयांची माहिती आपण सविस्तर बघूया.
Airtel plan today भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपनी Airtel ने आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी 3 नवे प्रीपेड प्लान्स सादर केले आहेत, जे विशेषतः ओटीटी प्रेमींना आकर्षित करणारे आहेत. या प्लान्समुळे Netflix, JioCinema, Zee5 यांसारख्या ओटीटी अॅप्ससाठी वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज भासत नाही. या सर्व प्लान्समध्ये Airtel Xstream Play Premium चाही समावेश आहे, ज्यामुळे 25 पेक्षा अधिक ओटीटी अॅप्सचा आनंद घेता येतो.
₹598 चा प्लान – डेटा, कॉलिंग आणि ओटीटी यांचे परिपूर्ण कॉम्बो
या प्लानमध्ये युजर्सना दररोज 2GB हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड 5G इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS यासह Netflix Basic, Zee5 Premium, JioCinema Super आणि Xstream Play Premium चे अॅक्सेस मिळतो. हा प्लान 28 दिवस वैध आहे.
₹1729 चा लॉन्ग टर्म प्लान – 3 महिन्यांसाठी टेन्शन फ्री
जर तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत कोणताही त्रास नको असेल, तर हा प्लान उत्तम पर्याय ठरेल. 84 दिवसांच्या वैधतेसह यामध्ये वरीलप्रमाणेच सर्व सुविधा मिळतात – Netflix Basic, Zee5 Premium, JioCinema Super, Airtel Xstream Play Premium, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 5G इंटरनेट.
Airtel चे हे नवीन प्रीपेड प्लान्स त्यांच्यासाठी आदर्श आहेत जे मोबाइलवरून ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा भरपूर वापर करतात. विशेषतः Netflix, Zee5, आणि JioCinema यांसारखे अॅप्स जर तुमच्या डेली यूजमध्ये असतील, तर हे प्लान्स तुमच्यासाठी एकदम फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये Airtel Xstream Play Premium मुळे अधिक ओटीटी कंटेंट मिळतो, जे तुम्हाला विविध भाषांमधील मूव्हीज, वेब सिरीज व लाइव्ह टीव्ही पाहण्याची मोकळीक देतो.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एअरटेल धारकांसाठी आनंदाची बातमी काय आहे एकाच प्लॅनमध्ये दोन फायदे अशा प्रकारे एअरटेल ने स्कीम लॉन्च केलेले आहेत त्याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो तर अशाप्रकारे आपण माहिती मिळवलेली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा अथवा9322515123 या नंबर वर संपर्क करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस