WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cochin shipyard recruitment 2025 ७वी पास वर नोकरी पगार 40हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cochin shipyard recruitment2025 आज आपण पाहणार आहोत की सातवी पास वर कशाप्रकारे भरती निघाली आहे यासाठी अर्ज कसा करावा लागेल पात्रता काय असेल वयाची अट काय असेल पगार किती असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत

cochin shipyard recruitment2025 पूर्ण माहिती


माणसाचा प्रत्येकाचे उद्देश असत की शिक्षण घ्यायचा आणि शिक्षण घेतल्यानंतर एक चांगली नोकरी घ्यायची परंतु शिक्षण घेऊन देखील बरेच तरुणांना आज नोकरी मिळत नाहीये तर अशा सर्व बेरोजगार तरुणांसाठी जरी तुमचं शिक्षण कमी असेल तरी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण फक्त सातवी पास वर कोचिंग शिपाईडमध्ये भरती निघाली आहे पगार देखील भरपूर आहे तर नक्कीच ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे

CSL Bharti 2025: कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत “सेरंग, इंजिन ड्रायव्हर, लस्कर” पदांसाठी ११ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२५ आहे.

पदांची माहिती:

सेरंग
पदसंख्या: ९ जागा
शैक्षणिक पात्रता: ७वी पास
वेतनश्रेणी: ₹ 23,300 – ₹ 24,800

इंजिन ड्रायव्हर
पदसंख्या: १ जागा
शैक्षणिक पात्रता: ७वी पास
वेतनश्रेणी: ₹ 23,300 – ₹ 24,800

लस्कर
पदसंख्या: १ जागा
शैक्षणिक पात्रता: ७वी पास
वेतनश्रेणी: ₹ 22,100 – ₹ 23,400

अर्ज शुल्क: ₹ 200/-

वयोमर्यादा: ३० वर्षे

अर्ज कसा करावा:
उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज स्विकारण्याची पद्धत आँनलाईन असणार

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ फेब्रुवारी २०२५

अधिकृत वेबसाईट: https://cochinshipyard.in/

तर अशाप्रकारे आपण बघितलं कोचिन शिपया मध्ये कशाप्रकारे आपल्याला सातवी पास वर नोकरीची संधी उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment