WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CNG price today CNG गॅसच्या दरात मोठी वाढ पहा आजचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CNG price today आज आपण  पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ झालेली आहे नेमकी ही वाढ किती झालेली आहे आणि कशामुळे झालेली आहे आता सीएनजी गॅस किती रुपयाला मिळणार आहे बघूयात संपूर्ण माहिती

CNG price today संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस असेल डिझेल असेल खाद्यतेल असतील पेट्रोल असतील सीएनजी असेल या प्रत्येकाच्या भावामध्ये कमी जास्त पणा होत असतो सोन्याच्या भावामध्ये कमी जास्त पण होत असतो आता सीएनजीचे भाव देखील वाढलेले आहेत त्यामुळे सीएनजी धारकांना हा मोठा धक्का बसणार आहे नेमके किती वाढलेले आहेत कशामुळे वाढलेले आहेत आणि आता कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात सीएनजीचा गॅस चा दर किती असणार आहे याची माहिती आपण पाहूया.

CNG price today सीएनजी आणि पीएनजी लवकरच महाग होऊ शकतात. त्याच कारण म्हणजे भारत सरकारने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड सारख्या शहरी गॅस वितरण कंपन्यांना कमी किमतीच्या APM गॅसचा पुरवठा 20 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता
महत्त्वाचे म्हणजे याचा कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. एपीएम गॅसची किंमत सध्या प्रति एमएमबीटीयू 6.75 डॉलर आहे. तर नवीन विहिरींमधून मिळणारा गॅस सुमारे 8 डॉलर प्रति एमएमबीटीयू आहे.

सीएनजी आणि पीएनजीच्या किरकोळ किमती वाढू शकतात
गॅस पुरवठ्यासाठी नोडल एजन्सी असलेल्या गेल इंडिया लिमिटेडने 16 एप्रिलपासून गॅस वाटपात कपात केल्याची माहिती दिली आहे. आयजीएल, एमजीएल आणि अदानी टोटल गॅसने शेअर बाजाराला सांगितले की त्यांना 125 टक्क्यांपर्यंत जास्त किमतीत गॅस वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचा इनपुट खर्च तर वाढेलच पण सीएनजी आणि पीएनजीच्या किरकोळ किमतीतही वाढ होऊ शकते.

गेल्या एका वर्षात शहरी गॅस वितरण कंपन्यांना होणाऱ्या एपीएम गॅसच्या पुरवठ्यात जवळपास 50 टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्वी, एपीएम गॅस एकूण गरजेच्या 51 टक्के भागवत असे, जे आता 34 टक्के पर्यंत कमी झाले आहे. याचा थेट परिणाम शहरी ग्राहकांना उपलब्ध असलेल्या सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींवर होऊ शकतो.

2022 मध्ये जाहीर झालेल्या गॅस पुरवठा धोरणानुसार, एपीएम गॅसचा प्राथमिक वापर शहरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस (पीएनजी) आणि वाहन इंधन (सीएनजी) म्हणून करायचा होता, परंतु, आता या प्राथमिक क्षेत्रांनाही महागडा गॅस मिळण्याची शक्यता आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की सीएनजी चा दर किती आहे आणि किती रुपयांनी वाढलेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment