WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cast certificate process घरबसल्या मोबाईलवर जात प्रमाणपत्र काढा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Cast certificate process आज आपण पाहणार आहोत की आपल्याला मोबाईलवर जात प्रमाणपत्र कसे काढावे लागेल याचीच माहिती आपण आज घेणार आहोत त्यासाठी आपल्याला कागदपत्र लागणार आहेत अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचे किंवा ऑफलाईन करायचा त्याचप्रमाणे आपल्याला कोणती प्रोसेस आहे आणि नेमकं हे जात प्रमाणपत्र आपल्याला कशाप्रकारे काढायचा आहे याची माहिती आपण घेऊयात.

Cast certificate process संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रांमध्ये जात प्रमाणपत्र हे लागतं आणि जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला भरपूर फेऱ्या मारा लागतात कागदपत्र लागतात पण आपण बघूया ती आपल्याला घरबसल्या जात प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय प्रोसेस आहे कशाप्रकारे आपण हे जात प्रमाणपत्र काढू शकतो आणि त्यासाठी कोणते कागदपत्र आणि हे आपल्याला कागदपत्र मिळवून आपण ऑनलाईन त्यासाठी कसा अप्लाय करू शकतो आणि आपल्या आपल्या जात प्रमाणपत्र कसे मिळवता येईल बघूया संपूर्ण माहिती

Cast certificate process सरकारी नोकऱ्या, स्पर्धा परीक्षा किंवा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना जात प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक असते. पूर्वी या प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असत मात्र आता “डिजिटल इंडिया” मोहिमेमुळे ही प्रक्रिया घरबसल्या करता येते. केंद्र सरकारने अलीकडेच जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिली आहे त्यामुळे अनेक शासकीय कामकाजांसाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य होण्याची शक्यता आहे. अशा वेळी हे प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध असणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

पूर्वी प्रमाणपत्रासाठी रांगेत तासन्‌तास थांबावे लागत होते पण आता ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन झाली आहे. तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यात राहत असाल तरीही आपल्या राज्याच्या अधिकृत पोर्टलवर जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

जर तुम्हाला राज्याचे पोर्टल माहित नसेल तर http://services.india.gov.in/ या राष्ट्रीय सेवा पोर्टलवर “Caste Certificate” असे शोधा. तेथे तुम्हाला तुमच्या राज्याची योग्य लिंक मिळेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर खालीलप्रमाणे नोंदणी करा-
“New User Registration” किंवा “नवीन वापरकर्ता नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.
तुमचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पत्ता आणि आधार क्रमांक भरा.
मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP द्वारे खात्री करा.
यूजर आयडी आणि पासवर्ड सेट करा.
नोंदणी पूर्ण झाल्यावर पोर्टलवर लॉगिन करा आणि “Caste Certificate” या सेवेसाठी अर्ज सुरू करा.

कोणासाठी उपयुक्त?
ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना तसेच सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकदा का तुम्ही जात प्रमाणपत्र मिळवले, की सरकारी योजना, अनुदान, आरक्षण इ. बाबींसाठी अर्ज करणे सुलभ होते.

डिजिटल इंडिया अंतर्गत ही सुविधा सुरु झाल्यापासून जात प्रमाणपत्रासाठीची धावपळ संपली आहे. घरी बसून, फक्त काही स्टेप्स फॉलो करून हे प्रमाणपत्र मिळवता येते. सरकारी कार्यालयात जाणे, रांगा लावणे, एजंटचा खर्च करणे याला पूर्णविराम मिळाला आहे. म्हणूनच, वेळ वाया घालवू नका. आजच तुमच्या राज्याच्या पोर्टलवर जा आणि तुमचे जात प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवा

अशाप्रकारे आपण पाहिलं की जात प्रमाणपत्र हे घरबसल्या आपल्या मोबाईलवर कसे काढायचे याची माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा

Leave a Comment