Bima Sakhi Yojana आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे राज्यांतील लाडक्या बहिणींना महिन्याला ७हजार रुपये मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत याचा अर्ज कसा करावा लागतो पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Bima Sakhi Yojana पूर्ण माहिती
Bima Sakhi Yojana महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या संयोगाने एलआयसी ने आता विमा सखी योजना ही सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील देशातील महिलांना आता रोजगार मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे यामुळे या योजनेत महिलांनी जास्तीत जास्त सहभाग मिळवावा आणि स्त्री पुरुष समानता अशा प्रकारचे एक तत्व जगासमोर मिळावे असा उद्देश सांगण्यात आलेला आहे
एलआयसीने जी नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेला विमा सखी योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून या अंतर्गत महिलांना एलआयसी कडून स्पेशल ट्रेनिंग दिली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ट्रेनिंग पिरेडमध्ये महिलांना मानधन सुद्धा मिळणार आहे.
महिलांना सात हजार रुपये कसे मिळणार
या अंतर्गत महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत. विमा सखी योजनेतून दिली जाणारी ट्रेनिंग महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी दिली जाणार आहे. या योजनेतून महिलांना एलआयसी एजंट बनवले जाईल. योजनेत सहभाग नोंदवल्यानंतर महिलांना पहिल्या वर्षी सात हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
दुसऱ्या वर्षी महिलांना सहा हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ मिळणार आहे अन तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ मिळणार आहे. ज्या महिला चांगली ट्रेनिंग घेऊन चांगला परफॉर्मन्स दाखवतील त्यांना एलआयसी कडून कमिशन सुद्धा मिळणार आहे. एलआयसीकडून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर महिला एलआयसी एजंट बनतील आणि त्यानंतर त्यांना एक शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे.
या योजनेचा उद्देश काय आहे?
एलआयसी ने महिलांसाठी एक विमा सखी योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील लाडक्या महिलांना एक रोजगार करण्याची संधी मिळाली आहे परंतु या योजनेचा उद्देश असा आहे की स्री सक्षमीकरण त्याचप्रमाणे महिलांना कुठेही त्या पुरुषाच्या कमी पडू नये आणि त्यांना देखील आपलं घर काम करताना आपण आर्थिक हिस्सेदार भागीदार कसे होऊ शकतो आणि त्या सक्षम कशा बनवू शकतात याचा प्रमुख उद्देश हाच आहे
एलआयसीच्या या योजनेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे, स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या योजनेचे कौतुक केले अन एलआयसीच्या या कामगिरीचे स्वागत केले. विशेष म्हणजे महिलांकडून या योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या योजनेसाठी किमान दहावी पास महिला पात्र ठरत असून आत्तापर्यंत 50 हजाराहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेत.
तीन वर्षांचे प्रशिक्षण
या योजनेअंतर्गंत आगामी तीन वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करु शकणार आहेत. तसंच, पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
पगार किती मिळणार?
या योजनेच्या सुरुवातीला महिलांना प्रत्येक महिलेला 7 हजार रुपये दिले जातील. तर, दुसऱ्या वर्षी या रक्कम कमी करुन 6 हजारापर्यंत दिले जातील. तर तिसऱ्या दिवशी प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये देण्यात येतील. तसंच, ज्या विमा सखी त्यांचे टार्गेट पूर्ण करतील त्यांना वेगळे कमीशन दिले जाईल. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजेंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे. त्यानंतर 50 हजार आणखी महिलांना योजनेचा लाभ घेता
जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 18 ते 70 वर्ष यादरम्यान असणे अन तुम्ही किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. अठरा वर्षांपेक्षा कमी आणि 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. बाकी सर्व भारतीय महिलांना याचा लाभ घेता येईल. नक्कीच एलआयसीची ही योजना महिलांना स्पेशल ट्रेनिंग देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे आणि यामुळे महिलांचा विकास होणार आहे.
योजनेच्या अटी काय?Bima Sakhi Yojana
या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या योजनेत महिलांना सहभागी होण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांचे किमान शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. महिलेचे किमान वय 18 वर्षे पूर्ण झालेले असायला हवेत.
वरील लेखनात आपण महिलांना राज्यातील लाडक्या बहिणींना कशाप्रकारे महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळतील याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123 या नंबर वर संपर्क करा.