Bank of Maharashtra recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरीची भरती निघालेली आहे यामध्ये जवळपास पगार हा एक लाख रुपये असणार आहे याच्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा त्याचप्रमाणे पगार किती असेल फॉर्म कुठे भरायचा याचीच माहिती आपण पाहणार आहोत
Bank of Maharashtra recruitment 2025 पूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर नोकरीच्या शोधत असाल आणि बँकेत जर तुम्हाला नोकरी करायचे असेल तर ही एक सुवर्णसंधी तुम्हाला आलेली आहे कारण बँक ऑफ महाराष्ट्र राज्यातील एका उच्चलित बँकांमध्ये येत असते या बँकांमध्ये जवळपास एक लाख रुपये पगाराची नोकरी आहे त्यामुळे ही संधी तुम्हाला घरी बसून आलेले आहे नेमकं काय करायचं यासाठी आणि आपल्याला ही नोकरी कशी मिळेल याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहणार आहोत
भरतीचा तपशील खालील प्रमाणे
भरतीचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 0172 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कम्प्युटर अथवा आयटी क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
वेतनश्रेणी – Rs.60000-100000 महिना
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – 1000 रुपये + 180 रुपये (GST)
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 ते 55 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.Bank of Maharashtra SO Vacancy 2025
आवश्यक कागदपत्रे –
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
रहिवासी दाखला
उमेदवाराची स्वाक्षरी
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
उमेदवाराची स्वाक्षरी
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 👇
अशाप्रकारे आपण पाहिलं की बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ही नोकरी आपल्याला कशी मिळणार आहे यासाठी अर्ज पात्रता काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहेत आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा