Bank of Maharashtra recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला एक लाख रुपये पगाराची नोकरी मिळणार आहे यासाठी काय करावे लागेल अर्ज कुठे करायचा पात्रता काय असेल आज ऑनलाईन करायचं की ऑफलाइन त्याचप्रमाणे वयाच्या असेल या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत
Bank of Maharashtra recruitment 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाने शिक्षण घेतल्यानंतर तो नोकरीच्या शोधत असतो आता शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची स्वप्न असते तर अशाच बेरोजगार तरुणांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी येत आहे जवळपास लाख रुपये पगार असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आता नोकरी निघाली आहे तर हे नक्कीच सुवर्ण संधी आहे याचा फायदा उचलला तुम्ही
नक्कीच तुम्हाला एक चांगली नोकरी मिळेल.
Bank of Maharashtra recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रने स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज आजपासून म्हणजेच 29 जानेवारीपासून सुरू होत आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता :
संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञानात बी.टेक किंवा बी.ई.
60% गुणांसह एमसीए पदवी.
किमान 15 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा :
55 वर्षे
पगार :
पदानुसार 60 हजार ते 1 लाख
शुल्क किती आहे
सामान्य (यूआर) / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) / इतर मागासवर्ग (ओबीसी) : 1000 रुपये + 180 रुपये जीएसटी
अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / दिव्यांग (PwBD): रु. 100 + रु. 18 GST
निवड प्रक्रिया :
ऑनलाइन परीक्षा मुलाखत
अर्ज कसा करावा :
bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
नोंदणी करा आणि लॉगिन करा.
आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
विनंती केलेले कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
त्याची प्रिंटआउट ठेवा.
अशाप्रकारे आपण पाहिलं की बँक ऑफ महाराष्ट्रात कशाप्रकारे ही नोकरी आपल्याला मिळवता येईल याची सर्व माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा