Bank Holidays india आज आपण पाहणार आहोत की देशभरातील ज्या बँका आहेत पुढील काही दिवस बंद राहणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत या बँका कशामुळे बंद राहणार आहेत कोणत्या कारणामुळे या बँका बंद करणाऱ्या त्यामुळे बँकेचे काम आपण कुठल्या दिवशी केले पाहिजेत याची संपूर्ण माहिती आपण पाहूया.
Bank Holidays india पूर्ण माहिती
देशभरातील ज्या बँक आहेत पुढील काही दिवस बंद राहणार आहेत त्यामुळे आपण काही महत्त्वाचे काम अपेक्षा काय असतील ते आपण लवकरच त्वरित केले पाहिजेत मग कोणत्या तारखेला त्या बँका बंद असणारे त्यामुळे आपले काही जे महत्त्वाचे काम असतात ते आपण बँकेचे केले पाहिजेत कारण बँकेमध्ये भरपूर महत्त्वाचे काम असतात मग आपल्या आर्थिक व्यवहार सर्व बँकेतून होत असतात त्यामुळे तुमची काही महत्त्वाचे काम असेल ती लवकरात लवकर त्वरित केली पाहिजे कारण पुढील काही दिवस बँक आहे सलग बंद असणार आहेत तर बँका बंद असल्या तर तुम्हाला ती महत्त्वाची काम करता येणार नाही आणि त्यामुळे तुमचा आर्थिक व्यवहार अडचणी येऊ शकतो.
Bank Holidays india: देशभरात बँकांच्या कामकाजासोबत जुळलेले सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांसाठी काहीशी चिंता करणारी बातमी समोर येत आहे.कारण देशभरातील बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांना घेऊन बँक युनियनच्या नेतृत्वात पुढील आठवड्यात देशव्यापी संप करू शकतात.
आणि यामुळे बैंका सलग 4 दिवस बंद राहू शकतात,अशी दाट शक्यता आहे.बँक कर्मचारी २ दिवस संपावर जात असल्याने आणि साप्ताहिक सुट्टी मिळून बँकाचे कामकाज सलग चार दिवस बंद राहतील.
त्यामुळे बँकिंग कामकाज वर या संपामुळे थेट परिणाम होऊ शकतो.बँक कर्मचाऱ्यांचे संभाव्य संप पाहता बँक ग्राहकांनी बँकांच्या संदर्भात महत्त्वाची कामे येणाऱ्या दिवसात उरकुन घेतल्यास,या संपाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना कमी लागू शकतो.या आठवड्यात जर बँके संदर्भात कोणतेही काम असेल तर ते आटोपून घेणे सुविधाजनक ठरू शकते.
अन्यथा बँकेत कामकाजासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विलंब लागू शकते.येत्या आठवड्यात बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात संप होणार असल्याने सलग चार दिवस बँका बंद राहतील.
त्यामुळे बँक खातेदारांना बँकेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी संप समाप्त होण्याची वाट पाहावी लागू शकते,त्यामुळे येत्या 21 मार्चपर्यंत बँकांचे कामकाज आटोपणे सुविधेचे ठरू शकतो,कारण बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी 24 आणि 25 मार्च दरम्यान संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी संप करण्याची शक्यता आहे.22 मार्च ते 23 मार्च 2024 नंतर दरम्यान कर्मचारी संपावर असल्याने बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे 22 मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने सर्व बँकांना सुट्टी राहणार आहे,तर 23 मार्च रोजी रविवारची बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.यानंतर सोमवार 24 मार्च आणि 25 मार्च 2024 या 2 दिवसादरम्यान बँक कर्मचारी संपावर जाणार,यामुळे बँकेशी निगडित सर्व कामकाजावर या संपाचा थेट परिणाम होणार आहे.
काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या.
देशभरात संचालित असलेल्या सर्व राष्ट्रीय बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात.यासाठी देशात बँक युनियन कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सरकारकडे प्रस्ताव ठेवून ते मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते.
दरम्यान देशभरात बँक युनियन द्वारे आता सरकारकडे आपल्या काही मागण्या प्रलंबित असल्याने पुन्हा संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.बँक संघटना आणि कर्मचाऱ्यांकडून खालील मागण्यांसरकारकडे करीत आहे.
रिझर्व बँकेच्या निर्णयानुसार सरकारने बँकांसाठी 5 दिवसांचा कार्य आठवडा लागू करावा
सरकारी बँकांचा खाजगीकरणाचा विरोध.
विविध राष्ट्रीय बँकांमध्ये असलेल्या विविध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करावी.{Bank Recruitments}
सरकारद्वारे बँकांमध्ये हिस्सा 51 टक्क्यांच्या खाली न घेणे. आणि इतर अटी सामील करण्यात आली आहे. देशभरात बँक युनियन आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाच्या विरोध करीत आहे.{IDBI Bank}
बँक कर्मचाऱ्यांच्या या संपाला एकूण 9 बँक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान बँक कर्मचाऱ्यांचे संप पाहता बँक युनियनच्या सदस्यांनी बँकिंग ग्राहकांना बँकांचे कामकाज संपामुळे बंद राहणार असल्याने होणाऱ्या त्रासाबाबत खेद प्रकट केला आहे.सोबतच बँकिंग ग्राहकांना बँकिंग कर्मचाऱ्यांच्या या संपाला सहकार्य करण्याची अपील सुद्धा केलेली आहे.
ग्राहकांसाठी या सुविधा सुरू राहणार
दरम्यान बँक कर्मचाऱ्यांचे 24 आणि 25 मार्च दरम्यान होणाऱ्या संपामुळे बँकिंग कामकाज बंद राहणार आहे.मात्र बँकांकडून ग्राहकांसाठी आर्थिक ट्रांजेक्शन साठी काही सुविधा सुरू राहणार आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या या संपा दरम्यान डिजिटल पेमेंट साठी युपीआय{UPI Payment},इंटरनेट बँकिंग{Internet Banking},एटीएम सेवा{ATM Service},मोबाईल बँकिंग{Mobile Banking}यासारख्या सुविधा उपलब्ध असणार आहे.
मात्र बँकिंग ग्राहकांना विविध बँकांच्या शाखेसोबत निगडित कामकाज या संपादरम्यान करता येणार नाही.यामुळे ग्राहकांनी या संपापूर्वी बँकेसोबत जोडलेली आपली महत्त्वाची कामे उरकून घ्यावी,अन्यथा यासाठी विलंब होऊ शकते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पुढील काही दिवस ज्या बँका बंद आहेत त्या कशामुळे बंद आहे याची माहित आपण घेतले आहे तरी आपण सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या नंबर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.