WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank closed name आजपासून या 15 बँका कायमच्या बंद होणार बँक धारकांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Bank closed name आज आपण पाहणार आहोत की देशभरातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जवळपास देशातील 15 बँक ह्या कायमचे बंद होणार आहेत कोणत्या बँक आहेत कशामुळे बंद होणार आहे त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.

Bank closed name संपूर्ण माहिती


देशातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते आपल्या प्रत्येकाचं कुठल्या ना कुठल्या बँकेत खात असतं त्या खात्याचा उपयोग करून आपण आपले पैसे जमा करत असतो त्याचप्रमाणे बँकेकडून आपल्याला सरकारच्या सोयी सुविधा मिळत असतात त्याचप्रमाणे बँकेच्या इतर सुविधा तसेच एटीएम कार्ड डेबिट कार्ड इत्यादी ऑनलाईन व्यवहार करता येतात म्हणून बँकेचे खाते असणं महत्त्वाचं आहे परंतु आता आरबीआय आणि काही बँकांवर कारवाई केले आहेत जवळपास 15 बँक ही कारवाई केलेली आहे आणि या 15 बँका कायमचे बंद होणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे तुमच्या खाते तर या बँकेत नाही ना बघूया संपूर्ण माहिती

Bank closed name जर तुमचेही गावातील बँकेतबँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील अनेक ग्रामीण बँका १ मे पासून बंद होत आहेत. केंद्र सरकारच्या एक राज्य, एक ग्रामीण बँक धोरणांतर्गत, या बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या ४३ वरून २८ पर्यंत कमी होईल. सरकारने हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे बँकिंग सेवा मजबूत करणे आणि त्या अधिक प्रभावी करणे. जर तुमचे अशा बँकेत खाते असेल तर तुमच्या पैशांचं काय होणार? असा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे. चला जाणून घेऊया.

आजपासून या १५ बँका बंद होणार
सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तुम्हाला ११ राज्यांमध्ये दिसून येईल. ज्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे. या राज्यांमधील सर्व ग्रामीण बँकांचे विलीनीकरण करून त्या राज्यात एक ग्रामीण बँक तयार केली जाईल.

खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
या निर्णयानंतर ग्राहकांना पूर्वीपेक्षाही चांगल्या सुविधा मिळतील. यामुळे डिजिटल आणि ग्राहक सेवा, पायाभूत सुविधा देखील मजबूत होतील. बँक शाखांच्या संख्येत कोणतीही कपात होणार नाही. जर तुमचेही या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, फक्त बँकेचे नाव बदलेल. खाती, कर्जे आणि इतर सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. या बदलानंतर, बँक आपल्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक काय आहे हे मॅसेजद्वारे कळवणार आहे. याशिवाय, त्यांना नवीन चेकबुक आणि पासबुक देखील मिळेल.

कोणत्या बँकांचा यादीत समावेश?
चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक, आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक या आंध्र प्रदेशमध्ये आहे. बडोदा यूपी बँक आर्यवर्त बँक, उत्तर प्रदेशातील पहिली यूपी ग्रामीण बँक. पश्चिम बंगालमध्ये बंगिया ग्रामीण विकास बँक, पश्चिम बंगाल ग्रामीण बँक, उत्तर बंगाल आरआरबी आहे. बिहारमध्ये दक्षिण बिहार ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक आहे. गुजरातमध्ये बडोदा गुजरात ग्रामीण बँक, सौराष्ट्र ग्रामीण बँक आहे. जम्मू आणि काश्मीर ग्रामीण बँक ही जम्मू आणि काश्मीरमधील एक स्थानिक ग्रामीण बँक आहे. यासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान यांचाही त्यात समावेश आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की देशातील कोणत्या बँका 15 बंद झालेले आहेत याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा व नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment