Abul Kalam Scholarship 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी विद्यार्थी पास होतात यानंतर त्यांना भरपूर काही स्कॉलरशिप असतात यातीलच एक स्कॉलरशिप आहेत मुलांना अब्दुल कलाम स्कॉलरशिप आणि अण्णाभाऊ साठे स्कॉलरशिप या अंतर्गत राज्यातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना काही शिष्यवृत्ती मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
Abul Kalam Scholarship 2025 पूर्ण माहिती
Abul Kalam Scholarship 2025 २०२४ मध्ये दहावीमधील विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम (Maulana Abul Kalam Scholarship) आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसहाय्य योजनेंतर्गत (Democratic Anna Bhau Sathe Scholarship) विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी आलेल्या १३ हजार ६३८ अर्जापैकी १० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणखीन सुद्धा ३१ जानेवारीपर्यंत मुदत (Deadline to apply is January 31st) असणार आहेत
आजच्या दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही भरपूर गरजेचे असते कारण कोणाचे आला की ची परिस्थिती असते कोणाचे गरीब परिस्थिती असते त्यामुळे ते विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत यातच आता ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांना अब्दुल कलाम विद्यार्थी शिष्यवृत्ती या अंतर्गत त्यांना काही शिष्यवृत्ती दिली जाईल आणि यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि त्यांचे पुढील शिक्षण त्यांना घेता येईल
संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली. शहरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. यासाठी महापालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत
Abul Kalam Scholarship 2025 हेतू काय आहे
त्याच उद्देशाने पालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपा हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील अनेक वर्षापासून सुरू केलेली ही योजना आहे. यासाठी दहावी व बारावीमध्ये ८० टक्के गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी पात्र असणार आहेत. तसेच ७० टक्के गुण मिळवले पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय ६५ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी, ४० टक्के अपंगत्व असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मौलाना अब्दुल कलाम आझाद योजनेंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे
इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी १५ हजार रुपये आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी २५ हजार रुपये अर्थसहाय देण्यात येते. मौलाना अब्दुल कलाम कलाम आझाद योजनेसाठी १० हजार १४७ अर्ज आले आहेत. यातील दोन हजार अर्ज अपात्र, तर आठ हजार अर्ज पात्र ठरले
कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार Abul Kalam Scholarship 2025
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने शैक्षणिक अर्थसाह्य योजना राबविली जाते. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजनेंतर्गत १५ हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेसाठी महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडे आतापर्यंत १० हजार १४७ अर्ज आले आहे..
यातील दोन हजार अर्ज अपात्र ठरले असून, आठ हजार अर्ज पात्र ठरले आहेत. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेच्या माध्यमातून २५ हजार रुपयांची मदत दिली जाते. यासाठी ३ हजार ४९१ अर्ज आले आहेत. त्यांपैकी ६४७ अर्ज अपात्र ठरले असून, २८४४ अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या योजनांची मुदत वाढविण्यात आली आहे.
Abul Kalam Scholarship 2025 उपायुक्त काय म्हणाले
महापालिकेचे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त नितीन उदास म्हणाले, या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. आवश्यक ती कागदपत्रे न दिल्यास किंवा योजनेचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेले गुण नसल्यास संबंधित अर्ज अपात्र ठरविले जातात.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://www.pmc.gov.in/educational-schemes/educational-schemes-mr.html
वरील लेखनात आपण या योजनेची पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.